देवयानी या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेता संग्राम साळवी बाबा झाला आहे संग्राम आणि अभिनेत्री खुशबू तावडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत
दोघेजण आई-बाबा झाल्याची गोड बातमी त्यांच्या चहात्यासोबत शेअर केली संग्राम आणि खुशबू यांच्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे
संग्राम आणि खुशबू यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे त्यांनी त्यांच्या बाळाचे राघव असे नाव ठेवले आहे संग्राम आणि खुशबू यांच्या बाळाचा फोटो त्यांनी सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करून
राघव असे कॅप्शन दिले आहेत अभिनेता संग्राम साळवी आणि खुशबू तावडे यांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याबद्दल फिल्मी बॉक्स मराठी चॅनेल कडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन तर तुम्हाला अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खुशबू तावडे आवडते का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद