बिग बॉस मराठी मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेले दोघा स्पर्धक आता बिग बॉसच्या घराबाहेर गेले त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा नविन वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जातंय
झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या प्रसिद्ध कॉमेडी शोमध्ये झळकणारी अभिनेत्री श्रेया बुगडे ही आता बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याची चर्चा आहे
मंडळी अशी चर्चा होण्याचं कारण म्हणजे नुकतच श्रेयाने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केले यात श्रेयाने तिच्या गळ्यातील लॉकेट घातल या लॉकेट वर बिग बॉस चा लोबो दिसतोय
म्हणजेच बिग बॉस चा डोळा दिसत आहे आणि श्रेयाने घातलेल्या त्या फोटोमुळे त्यामुळेच ती बिग बॉस मराठी 3 मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरू आहेत
पण अद्याप श्रेयाने याबद्दल कोणताही खुलासा केला नाहीये मंडळी याबरोबरच बिग बॉस तीन मधून घराबाहेर पडलेला स्पर्धक स्पर्धक अभिनेता अक्षय वाघमारे यांनी पुन्हा एकदा बिग बॉस घरात जाण्याची इच्छा व्यक्त केली
त्यामुळे बिग बॉस आता त्याची इच्छा पूर्ण करणार का आणि नेमकी वाइल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात कोणाची एन्ट्री होणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल तर मंडळी तुम्हाला काय वाटतं वाइल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात कोणाची इंट्री व्हायला हवी
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद