अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात त्याची पत्नी स्नेहा चव्हाण विश्वास रावणे कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीची तक्रार पुणे पोलीस स्टेशनला दाखल केली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहाने पुण्यातील पोलिस स्टेशनमध्ये घरगुती हिंसाचार आणि मारहाण या गुन्हे अंतर्गत पती अनिकेत विश्वासराव सोबत सासु अदिती
आणि सासरे चंद्रकांत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे दहा डिसेंबर दोन हजार अठरा ते 2 फेब्रुवारी 2021 पर्यंत सिनेमासृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीपोटी मिळूनही नातेवाईकांचा अपमानास्पद वागणूक दिली गळा कापून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला अशी तक्रार तिने दाखल केली आहे
या संपूर्ण प्रकरणात सासू सासर्यांनी अनिकेतला साथ देण्याचे काम केल्याच तिने तक्रारीत नमूद केले पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत या प्रकरणानंतर सोशल मीडियावर दोघं बाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत अनिकेतने स्नेहाचे सगळे आरोप फेटाळून लावलेत याबाबत एका वृत्तपत्राला दिलेल्या
मुलाखतीत अनिकेतने त्याची प्रतिक्रिया देत तो म्हणाला तिला माझ्यापासून विभक्त व्हायचं होतं आणि त्यासाठी तिने 25 लाखांची पोटगी मागितली होती पण मी नकार दिला स्नेहा 5 फेब्रुवारी 2021 पासून माझ्या सोबत राहत नाही 5 फेब्रुवारीपासून आज पर्यंत म्हणजे दहा महिने ती गप्प का राहिली आजचा दिवस का निवडला माझ्या वडिलांचा आज वाढदिवस आहे
आणि मुद्दामून स्नेहा आणि तिच्या कुटुंबीयांनी आम्हाला मानसिक त्रास देण्यासाठी हे केलंय 2018 मध्ये अनिकेत आणि स्नेहा विवाहबंधनात अडकले त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर बराच काळ चर्चा रंगली होती या प्रकरणावर तुमचं काय मत आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद