बिग बॉस मराठी 3 मध्ये हे सहा सदस् चा सध्याचा वोटिंग ट्रेंड हा सदस्य जाणार घराबाहेर मंडळी बिग बॉस मराठी 3 मध्ये या आठवड्यात सहा स्पर्धक घराबाहेर जाण्याचा प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले हे सहा स्पर्धक म्हणजे सोनाली स्नेहा मेरी उत्कर्ष गायत्री आणि दादू हे नॉमिनेट आहे त्यामुळे त्यामुळे घराबाहेर कोण जाणार अशा सर्वांना प्रश्न पडला आहे
आपण सध्याच्या वोटिंग ट्रेंड आणि लागलेले निकाल यातून एक गोष्ट स्पष्ट होते की ओटिंग ट्रेंड नुसार त्याला सर्वात कमी ओट मिळतात जे सर्वात शेवटी असतो तो स्पर्धक असतात ते डेंजर झोन मध्ये असतात सध्याच्या वोटिंग नुसार सर्वात कमी ओट मिळवणारे तिघांपैकी एक जण घराबाहेर जातो हे तर जवळ जवळ निश्चितच आहेत म्हणूनच वोटिंग ट्रेंड त्यानुसार शेवटचे तीन कोण हे बघणे
जास्त महत्त्वाचा आहे आणि आठवड्याचा शेवटचा तिघांपैकी एक जण घराबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे तरी सध्याच्या वोटिंग ट्रेंड नुसार सर्वात जास्त मिळून एक नंबर वर आहेत सोनाली पाटील त्यामुळे सोनाली ही या आठवड्यात घराबाहेर जाणार नाही म्हणजेच ती नक्की सेफ होईल त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मीरा जगन्नाथ तिसऱ्या क्रमांकावर आहे
उत्कर्ष शिंदे त्यामुळे हे तिघही सेफ होतील पण त्यानंतरचे तिघही डेंजर झोनमध्ये आहे ते म्हणजे चौथ्या नंबर वर आहे संतोष चौधरी उर्फ दादू पाचव्या नंबर आहेत गायत्री दातार आणि सहाव्या क्रमांकावर आहेत स्नेहा वाघ मध्ये हे तिघी डेंजर झोनमध्ये आहेत यानंतर दादू चे बिग बॉस वर विशेष प्रेम असल्याचे दिसते त्यामुळे अनेकदा त्यांना कमी ओट मिळून देखील
बिग बॉस ने त्यांना सेफ केले आणि यावेळी सुद्धा बिग बॉस ने दादूसला सेफ केलं तर मग स्नेहा आणि गायत्री डेंजर झोनमध्ये येत असतील पण मंडळी या दोघींपैकी या आठवड्यात गायत्री ही बर्यापैकी खेळताना दिसते आहे पण स्नेहा मात्र जास्त दिसत नाहीये ती टकक्य मध्ये कमी आणि जय सोबत मस्ती करतांना दिसत असते म्हणून स्नेहाला या आठवड्यात फारच कमी वोट मिळाले तर मंडळी दादुस गायत्री
आणि स्नेहा हे तिघही सध्या वोटिंग ट्रेंड नुसार डेंजर झोनमध्ये आहे आणि या तिघांपैकी एक जण घरातून बाहेर जाईल तर तुम्हाला काय वाटतं या तिघांपैकी कोण आला घरा बाहेर काढण्यात यावे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद