प्रभाकर अतिशय तिरसट आणि भांडकुदळ माणूस होता शेजारीपाजारी गावातल्या लोकांशी कामावर सहकाऱ्यांशी त्याचे नेहमी वाद भांडण चालत पन तो भांडण तिथल्या तिथे विसरायचा नाही मनातल्या मनात त्याचा बदला घेत राहिचा काही न काही कुरापती काढायचा एकदा तो खूप आजारी पडला वाचण्याची शक्यता अगदीच नसल्यासारखी आपल्या मुलांना बोलावलं
आणि म्हणाला माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा मोठ्या तिन्ही मुलांना बापाचा उपद्रवी स्वभाव माहीत होता छोटा मात्र पटकन म्हणाला होय बाबा तुमची इच्छा पूर्ण करीन मला सांगा प्रभाकरने त्याला सांगितलं माझ्याशी जितक यांनी भांडण केले त्याचा बदला घ्यायचा आणि मेल्यानंतरही भांडण जिवंत ठेवायची छोटा म्हणाला पण कसं प्रभाकर म्हणाला
मी उदाहरण सांगतो आपल्या शेजारी आहे सुधाकर मी मेल्यावर अफवा उठवायची पहिल्या रात्री सुप पिल्यावर लगेच तब्येत बिघडली आणि बाबा त्यातच केले अशाच काही युक्त्या करून भांडण चालू ठेवायचे हीच माझी शेवटची इच्छा छोटा पहातच राहिला बापाच्या उपद्रवी विचारांना पुढे आणि उपवासी स्वभावामुळे दगडावर जर चाकुने एखादी लेख आखली
कोरी तर ती कायमची वर्षानुवर्ष पीड्या पिडा तशीच राहते जशी प्रभाकरने कोराचा प्रयत्न केला त्यात चाकूने वाळूवर रेख ओढली की थोडा वेळ राहते काही मिनीटं काही तास जितकी गडद आसते त्यानुसार वाहणारा वारा आणि येणाऱ्या लाटांमुळे असंस्पष्ट होत जाते आणि मिठूनही जाते काही प्रसंग असेच असतात थोडावेळ मनावर ओरखडे राहतात आणि सुखदुःखाच्या वार्यात
आणि लाटात मिठून जातात त्यात चाकूने पाण्यात रेखा ओढली तर ती रेख पूर्ण ओढली होईपर्यंत मिटायला सुरुवात होते इतकी ती अल्पायुषी असते काही किस्से घटना अशाच मनाला शिवता पण मनात शिरत नाहीत आपण फारसा त्याचा विचारही करत नाहीत आणि आठवतही नाहीत विस्तीर्ण आकाशापर्यंत तर काही पोहोचू शकत नाही त्यामुळे तेथे छोटासा अल्पायुष्य ओरखडा अशक्य चाकू तोच
पण परिणाम वेगळा आपलं मन दगडासारखं कठीण असेल तर प्रत्येक आणि कित्येक प्रसंगाची ओरखडे उमटणाऱ्या वाळूसारखे शितल आणि माऊ मनावर एखाद्या घटनेच अस्तित्व उमटलं तर ते निसटून जानारच पाण्यासारखं प्रवाही आणि गतिमान मन काही साठवून ठेवत नाही वाहत्या पाण्याचा कचरा जसा किनाऱ्यावर फेकला जातो तसे वाईट लोक चे विचार आठवणी विसरल्या जातात
आकाशासारखे विशाल मन ज्याचं असतं ते तर कोणत्या प्रसंगाचा ओरखडा काय स्पर्शही होऊ देत नाही कोणत्याही प्रसंगाची सुखाचे किंवा दुःखाची तीव्रता आपल्या वृत्तीवर मनाच्या कडक मुलायम गतिमान किंवा मोठेपणा वरच
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद