मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या आई-वडिलांनी विरोधात पत्नी स्नेहा विश्वासराव ने घरगुती हिंसाचार आणि मारहाणीची तक्रार केली आहे
या प्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे अभिनेत्री स्नेहाने सिनेसृष्टीत आपले स्थान निर्माण करू नये यासाठी अनिकेत सतत प्रयत्नशील असायचा
नातेवाईकांचा समोर तिला सतत अपमानास्पद वागणूक घ्यायचा तसेच गळा दाबून जीव भरण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असे स्नेहाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे
या संपूर्ण प्रकरणात स्नेहाने पतीसोबत सासू सासरे विरोधात तक्रार दाखल केली आहे अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांनी डिसेंबर 2018 मध्ये लग्नगाठ बांधली होती
सिनेसृष्टीतील या गोड गोजिऱ्या सेलिब्रिटी जोडी बद्दल ऐकून आश्चर्याचा धक्का बसलाय त्यापायी अनेक जणांचा या बातमीवर विश्वास बसत नाहीये त्याचबरोबर या प्रकरणावर स्नेहाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तर तुमचं काय मत आहे या संपूर्ण प्रकरणावर
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद