बिलेटेड हॅपी बर्थडे एफबीवर मेसेज दिसला त्याचा वाढदिवसाच्या शुभेच्छा चा आणि तोही वाढदिवस झाल्यावर तीन-चार महिन्यांनी शोधलं म्हणजे याने मला शेवटी कितीतरी वर्षांनी त्या वेळी मेच्या सुट्टी माहेरी आलेली आनंद तर होताच माहेरी आल्या त्याचा इतक्या वर्षातून आलेला मेसेज बघून हरखून गेले म्हणजे तो विसरला नाही अजून काही रिप्लाय केला तो नवता ऑनलाईन म्हणून मीही धन्यवाद वगैरे लिहून नंबर दिला माझा रुटींग काम सुरू झाली अधून-मधून मेसेंजर करत असायचे त्याचं प्रोफाईल फिरून यायचे पण मन भूतकाळात गेले निघुन
आठवायचा प्रयत्न करत होते पण काही काही अंधुक सहज आठवलं होतं होत तीन चार दिवसानंतर कॉल आला त्याचा किती आनंदी दिसत होता तो जस लहान मुलांची आवडती गोष्ट हरवून पुन्हा अचानक सापडल्या सारखा बोलत होता नुसता किती मोकळ बोलत होता तो सारखं माझं नाव घेत होता मला अवघडल्यासारखं झालं त्यावेळी घरी असल्यामुळे जास्त बोलता नाही आलं त्याच्याशी पण जाम खुश होते खूप काळानंतर तोच आवाज ऐकत होते जुना मित्र मिळाल्याचा आनंद असिमच असतो की त्याही पलीकडे भावनांचा जीव उद्रेक होण्याची वाट बघत होती
संभ्रमित त्यानंतर रोज त्याचा फोन यायचा यायचा नाही आणि मीही अधूनमधून त्याला मिस कॉल द्यायचे आणि दुसर्या क्षणाला तो हातातले काम सोडून बोलत बसायचा खूप बोलायचा जुन्या आठवणी गमतीजमती परत ताज्या व्हायच्या वेळ आणि दिवस कसे भराभर निघून गेले त्यावेळी सासरी जायचं दिवस उगवला त्याला सांगितले तसं मी नको नको म्हणत असताना त्याने स्वतःहून माझं रिझर्वेशन केलं किती काळजी खरं तर मला नाही आवडले त्याचं असं वागणं पण मनाला असं छान आणि आल्हाद वाटत होतं म्हणून म्हणाला की एक शीट मलाही राखून ठेव
अर्ध्या रस्त्यात येतो घ्यायला इतका सहज बोलला की मला घाबरला झालं नुसतं नको म्हटलं तरी हट्टापुढे झुकावं लागलं जाण्याचा दिवस उजाडला वडील आले होते सोबत सोडायला स्टेशनवर पावले जड झाली होती पण तू भेटणार ही कल्पनाही सुखावत होती समांतर माहेर हे एक असं घर असतं स्त्रीचं अस्तित्व मान्य असतं आईचा प्रेमाचा हात आणि वडिलांची काळजी ऊर्जा देत असते स्त्रीला गाडी सुरू झाली एक एक शहर मागे पडत चालले त्याला मेसेज केला निघाल्याचा पण मनात विचारांच्या पावसाने रीप रीप करायला
कधीच सुरुवात केली कसा असेल तो ओळखेल का मला काय बोलू त्याच्याशी कुतूहल धक धक अनामिक भीती छोट्याशा या मनात एकाच वेळी चहुबाजूंनी विचारांच्या पावसाने आता धो धो बरसायला सुरुवात केली अगदी ठरवूनही थांबत नव्हते भिजणं फक्त विचारांचा धुमाकूळ चालू असताना अर्धा रस्ता कधी संपला समजलेही नाही मधल्या एका स्टेशनवर गाडी थांबली आणि थोड्या वेळाने सुरू झाली मनात चलबिचल आला असेल का वेळेवर कुठे असेल काही क्षण गेले आणि अचानक अचानक तो दिसला समोर विचार मनातील चलबिचल सारं काही असं गोठून गेले
त्यावेळी काय बोलू काय नको असं होत असताना कशी सुरुवात करू हेच समजेनासे झाले कदाचित तोही असाच प्रतिबिंब शेजारी बसला अंतर राखून जे आधीही असच असायचं फक्त बघत राहिला कदाचित डोळ्यात साठवून ठेवत असावा मी बघत राहिले पण स्त्रीसुलभ भावनेमुळे नियंत्रण जन्मताच दिलेलं असतं स्त्रीला बोलायला सुरुवात केली पण त्याची नजर सारखी खिडकीच्या बाहेर काहीतरी बघत होती दूर कुठेतरी आवाक्यात नसलेली नजरेत पकडत असावा गाडी पुढे पळत होती आणि मन तितक्याच वेगाने मागे भूतकाळात जात होतं एक तप निघून गेलं होतं
जवळजवळ त्याची शेवटची भेट होऊन मूक भावना सगळ्या पण डोळे खूप संवाद करायचे त्यावेळी तो बोलता नजरेत जागा करायला लागला जाणवायला लागतो तसं त्याच्याकडे बघ न शक्यतो टाळत होती शिवाय बाकी प्रवाशांच्या नजरा कदाचित आम्हाला न्याहाळत असतील म्हणून योग्य होतं तरीही नजरेच्या कोपर्यातून बघण्याचा मोह आवरत नव्हता हेही तितकच खरं खरंच तो शनाच काही वेगळा होतात कितीतरी गप्पा मारल्या आम्ही त्या सुरुवातीच्या दिवसापासून अगदी कालपर्यंत च्या घडामोडींचा सारा लेखाजोखा मांडून झाला
आयुष्यात आतापर्यंत आलेले चढ-उतार परत मांडले गेले त्या प्रवासात असं मन हलक होईपर्यंत बोलणं प्रथमच झालं खूप रिलॅक्स वाटलं वाटायचं हा प्रवास असाच अखंड चालत राहो आणि तेव्हाच माझं स्टेशन आलं निरोपाची वेळ खूप लवकर आली मला निरोप द्यायला तू माझ्या सोबतच उठला त्यावेळी त्याच्या जवळ उभ असताना मी त्याला चोरून बघत आहे हे कदाचित जाणवत असावा त्याला मला घ्यायला आला होता तो वाटत खुप वाटत होतं थांबावं पण हा शब्द खूप वाईट आहे आणि चांगला आहे त्या क्षणावर त्या शब्दाची किंमत ठरत असते
गुण असतो हा शब्द खूप सकारात्मक आणि नकाआत्म गोष्टींचे जागा क्षणात बदलता ह्या शब्दामुळे मी उतरले गाडीच्या दरवाज्यात आला निरोप द्यायला कासावीस वाटला खूप जाणूनही नजर दिली नाही आणि पुढे काही पावलं चालत गेली मन म्हणत होते एकदा फक्त एकदा मागे वळून पहा कदाचित इथेच उभा असेल तो तुला बघत मनाचं बोलणं संपत नाही तोच नकळत मागे वळून बघितलं तिथेच होता तो हात वर केला निरोपाचा आणि तोही हातात कुठल्यातरी न्युज पेपर धरून एक प्रवास संपला
आणि विचार प्रवास सुरू झाला का कुणास ठाऊक पण तशी आपली भेट होईल न होईल हे शन परत येईल न येईल पण मी जगले प्रवास हा षण बिनधास्त आणि दिलखुलास आयुष्याला मिळालेले बोनस म्हणावे किती सुंदर आणि अर्थपूर्ण आहे हे वाक्य ही प्रवास भेट आयुष्याला मिळालेला बोनसच होता मेसेज केला त्याला घरी पोहोचल्यानंतर आणि नकळतच होटावर एक गाणं आपोआप
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद