आत्ताच बालदिन झाला आणि बाल दिनाच्या निमित्ताने सर्वजण त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना दिसून आलेत प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने या वर्षीच्या बालदिन साजरा केला अनोखा बालदिन अभिनेता श्रेयस तळपदे याने देखील साजरा केला
बालदिन साजरा करताना चे व्हिडिओ श्रेयस नेत्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आपल्या सर्वांनाच लहान असताना गोळा आणि फुगे खूप आवडायचे तर बाल दिनानिमित्त श्रेयस हा गोळा वाला आणि फुगेवाला बनला होता रस्त्यावर एका गोळ्या वाल्याच्या गाडीवर उभा राहून त्याने गोळा बनवताना
आणि फुगे फुगवत आना त्याच्या इंस्टाग्राम वर शेअर केली श्रेयश ने हा बाल दिन गोळा वाला फुगेवाला आला आणि कुल्फीवाला डिटेक्र्स केला होता त्याने या व्हिडिओ ला कॅप्शन दिलं गोळा वाला फुगेवाला आणि कुल्फीवाला डेडीकेट करतोय ज्यांनी आपलं बालदिन खूपच मेमोरेबल बनवलंय
अस कॅप्शन त्याने व्हिडिओज ला दिल श्रेयाची ही अनोख्या पद्धतीने बालदिन साजरा करण्याची पद्धत खूपच आवडली श्रेयस हा सध्या माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेत मुख्य भूमिका दिसून येतात या मालिकेतील श्रेयाच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली श्रेयस ने अनेक मराठी
आणि हिंदी सिनेमांमध्ये तसेच मालिकांमधून चाहत्यांचं प्रेम श्रेयस चा एक खास चाहता वर्ग देखील आहे एक वर्षानंतर श्रेयस ने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं त्यावर त्याचे चाहते खूपच खुश आहे प्रेक्षकांकडून त्याच्या अभिनयात खूपच कौतुक होत तर तुम्हाला श्रेयस साजरा केलेला हा बाल दिन कसा वाटला
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद