हे आहेत बाल कलाकार जे आजचे सुपरस्टार झाल्यात सिनेसृष्टीत असे बालकलाकार झळकता आजचे हे बाल कलाकार उद्याचे सुपरस्टार होती या शंकांच नाही बालदिनानिमित्त आम्ही तुम्हाला अशाच काही बाल कलाकारांबद्दल सांगणार आहे ज्यांनी आपल्या करियरची सुरूवात बाल कलाकार म्हणून केली होती आणि आज ते सुपरस्टार झाले
सचिन पिळगावकर प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर हे फक्त पाच वर्षांचे असताना त्यांनी हा माझा मार्ग एकला या सिनेमात काम केलं होतं या सिनेमासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता स्वप्निल जोशी बाल कलाकार म्हटल्यावर स्वप्निल जोशिला विसरून कसं बरं चालेल स्वप्निल ने प्रसिद्ध रामानंद सागर यांच्या रामायणामध्ये श्रीराम पूत्र कृषची भूमिका साकारली होती
आणि इथूनच त्याच्या करिअरची सुरुवात झाली पुढे अनेक शो सुद्धा केले आणि नंतर तो मोठा होऊन सध्या सुपरस्टार बनवून आपल्या दिलावर राज्य करतोय निवेदिता जोशी सराफ अग बाई सासुबाई फेम आसावरी म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांची जितेंद्र सुलक्षणा पंडित यांच्या आपनपण या सिनेमात लहानपणी झळकल्या होत्या
आदमी मुसाफिर है गाणं गाताना त्या दिसल्या होत्या पल्लवी जोशी प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी ने आदमी सडक का या हिंदी सिनेमातील एक्टिंगला सुरुवात केली होती पद्मिनी कोल्हापुरे बॉलीवुड मध्ये प्रसिद्ध झालेली मराठमोळी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे ही सत्यम शिवम सुंदरम या सिनेमातील यशोमती मैया से बोले नंदलाला या गाण्यात सर्वात पहिल्यांदा झळकली होती
ऊर्मिला मातोडकर पद्मिनी कोल्हापुरे प्रमाणेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध मराठी चेहरा म्हणजे ऊर्मिला मातोडकर हीदेखील प्रसिद्ध हिंदी सिनेमा मासूम मध्ये बाल कलाकार म्हणून झळकली होती आदिनाथ कोठारे माझा छकुला या या सिनेमात आदिनाथ कोठारे खूपच गोड दिसत होता आणि इथूनच त्याच्या करिअरची सुरुवात झाली नीतिकेश जोशी स्मिता पाटील यांच्यासोबत
सूत्रधार या सिनेमात ऋषिकेश जोशी यांनी बाल कलाकार म्हणून काम केलं होतं ऋतुजा देशमुख कळत-नकळत सारख्या मालिका गाजवणारी अभिनेत्री ऋतुजा देशमुख ही लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या एक गाडी बाकी आनाडी या सिनेमात लहानपणीच झळकली होती स्वरांगी मराठे आभाळ माया तली चिंगी आठवते का ही चिंगी म्हणजेच स्वरांगी मराठे सध्या मराठी सिनेमात झळकते
स्वरांगी ने कोट बाजार बाजीराव मस्तानी सारख्या हिंदी मराठी सिनेमा सुद्धा काम केलेला आहे आता या सगळ्या लाडक्या सुपरस्टार ने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती हे तुम्हाला ठाऊक होतं का आणि यातील तुमचा फेवरेट स्टार कोण
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद