मंडळी बिग बॉस मराठी 3 मधून या आठवड्यात एक धक्कादायक इन्फेक्शन झाले ते म्हणजे वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेली नीता शेट्टी ही बिग बॉसच्या घराबाहेर गेली बिग बॉस चा हा निकाल सर्व प्रेक्षकांसाठी धक्कादायक आहेत
कारण निथा ही बिग बॉसच्या घरात नवीनच होती तिला अजून स्वतःला सिद्ध करण्याची पाहिजे तसे संधी मिळाली नव्हती आणि त्यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे वोटिंग त्यानुसार दादुस पेक्षा जास्त ओट मिळत असल्याचे दिसत होते तसेच नीताही दादुस पेक्षा चांगली आणि फेअर खेळत होती उलट मीरा ही नीता सोबत अन अनफे अर खेळल्याच दिसलं
आणि त्यामुळे नीताला बाहेर काढल्याने प्रेक्षकांना सुद्धा धक्का बसला आहे खरं तर आगोदर आदेश वैद्य आणि आता नीता या दोघांचा पण खूप शॉकिंग आहेत आणि दोघेही वाइल्ड कार्ड एन्ट्री
घेतलेले चांगले स्पर्धक होते पण दोघांनाही बिग बॉसच्या घरात स्वतःला सिद्ध करण्याची पाहिजे तशी संधी मिळाली नाही दोघांनाही फार कमी दिवसातच बाहेर काढण्यात आलं त्यामुळेच आता अनेक प्रेक्षकांनी बिग बॉस वर अनफेर असल्याचा आरोप केलाय अनेक प्रेक्षकांनी असेही म्हटले की जर वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या स्पर्धकांना लवकरच बाहेर काढायचे आहेत
तर मग त्यांना बिग बॉसच्या घरात प्रवेश देतात कशाला असाही प्रश्न अनेक प्रेक्षकांनी केला आहे तर मंडळी आता नीता शेट्टी ही बिग बॉसच्या घराबाहेर गेली पण तुम्हाला काय वाटतं बिग बॉसचा तिला घराबाहेर काढण्याचा निर्णय खरं अन अफेअर आहे का आणि तुमच्या मते नीता च्या जागेवर कोणता सदस्य घरा बाहेर जायला हवा होता
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद