पहिल्या दिवशी सकाळी म्हणजे साधारण 28 30 तासांपूर्वी तिच्या घरी नॉर्मल बाळंतपण झाल मुलगा झाला सगळे खूष गावातल्या डॉक्टरांनी बाळ कमजोर असले तर सांगितलं म्हणून काचेच्या पेटीत ठेवलं तालुक्याच्या ठिकाणी मेहकरला आमच्या हॉस्पिटल जवळच असणार्या एका बाळाचा हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या दिवशी दवाखाना साफ करणाऱ्या मावशीने सगळ्यांना बाहेर बसायला सांगितले त्या तीही होती तिची आई आणि भाऊ गावाकडे गेले डबा आणायला अचानक इला चक्कर आली आणि बाकीच्यांना काही समजायच्या
आत ती खाली कोसळली हात पाय वाकडे केले जोरदार झटका आला आणि बेशुद्ध झाली बाहेर रोडवरच सोबतचे घरी गेलेले हॉस्पिटलमध्ये स्टॉप आत पेशंट जवळ नातेवाईकां क्षणभरला झालेल्या प्रसंगामुळे सगळेच गोंधळून गेलेले तेवढ्यात एक ऑटोवाला देवदूत बनून आला त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळलं समय सूचकता दाखवत इतरांच्या मदतीने ऑटो मध्ये टाकलं तिच्या नातेवाईकांची वाट नपाहतात पाच मिनिटात माझ्याकडे अनल पेशंट पूर्ण शुद्ध होती झटका आल्यामुळे झटके अजून चालूच होते तब्येत नाजूक होती पण पेशंटची पास्ट हिस्टरी ही माहीत नव्हती
बीपी होतं 210 130 म्हणजे धोकादायकरित्या वाढलेलं नातेवाईक सोबत नवते अशा परिस्थितीत तिला ॲडमिट करण्यात भरपूर रिक्स होती तिची कंडिशन जास्त सिरीयस होण्याची शक्यता होतीच माझी शणभर दोलायमान स्थिती तिला रेफर करू ऍडमिट करु कारण प्रोटोकॉल नुसार फॉर्मवर सही द्यायला कुणी नव्हत परत तोच आटोवाला समोर आला सही करायला माणुसकीच्या नात्याने मला परत लक्षात आणून दिलं पुस्तकात वाचतो ती माणुसकीची शिकवण प्रत्येक प्रोटॉकल च्या आधी माणुसकीचा प्रोटोकॉल जपायचा मी ट्रीटमेंट सुरू केली
प्रयत्नांना यश ही मिळालं दीड-दोन तासांनी पेशंट पूर्ण शुद्धीवर आली नंतर तिचे घाबरलेले नातेवाईकांनी त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली पण या गडबडीत त्या देवदूताचे ऑटोवाला आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन तीन त्यांचे आभार आणि समय सूचक याचे कौतुक करायचं राहूनच गेलं कारण नातेवाईक आल्यावर कशाचीही अपेक्षा न ठेवता ते निघून गेले घटना दोन तीन वर्षांपूर्वीची आहेत या ही काळाची जिथे खेड्यात ही बेसिक सुविधा पोहोचल्या पण त्या घ्यायला कोणत्या लोक तयार नाहीत
प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जायला पैसे नाही हे एक वेळ आपण समजू शकतो पण सरकार काही सुविधा डेट त्यासुद्धा घ्यायला लोक कंटाळा करतात या पेशंटने 9 महिन्यात एकही आयांची किंवा कॅल्शियमची गोळी खाल्ली नाही की एकदाही बीपी तपासलं नाही आणि तेच तिच्या जीवावर बेतलं होतं औषध देऊन डॉक्टर लोक बाळाचं वजन वाढवतात आणि सिजर करतात त्याला घाबरून दवाखाना पासून दूर राहून स्वतःच्या जीवाशी खेळतात या बाईच पंधरा दिवसापासून डोकं दुखत होता अस्वस्थ वाटत होतं म्हणजे कमीत कमी पंधरा दिवसांपासून तिचं बीपी धोकादायक वाटले असणार
हे नक्कीच या कदाचित स्वतःसोबत बाळही गमावलं असतं पाचव्या दिवशी पूर्ण बरी होऊन बाळा सहती घरी गेली ती त्या ऑटो वाल्याच्या माणुसकी आणि समय सुचते मुळे मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद