प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर च्या स्माईल वर लाखो चाहते फिदा तिच्या गायना इतकेच तिच्या सौंदर्याची ही बरेच दीवाने आहे आर्याचे बरेच चहाते आहेतच मात्र आर्या कोणाची चहाती आहे हे तुम्हाला माहिती आहे का नुकताच आर्याने याचा खुलासा केला
तेही सारेगमप च्या मंचावर सा रे ग म चा मंचावर आर्याने तिच्या पहिल्या क्रिश बद्दल हिट दिली सारेगमप बालदिन विशेष भागात अार्याला तिचा पहिला क्रश कोण होता असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर ती गप्प बसते आणि तिच्या एक्सप्रेशन वरून मंचावर उपस्थित एका व्यक्तीने तिच्या क्रशच पहिलं अक्षर ओळखले
झी मराठीच्या ऑफिशियल इंस्ताग्रम पेज वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे यावर चाहत्यांनी तिचा क्रश कोण असेल असं कमेंट करत आपले तर्क लावत सुरुवात केली कोणी सिंड्रेला असे म्हटले पण आर्याचा पहिला क्रश नेमका कोण होता
हे आता सारेगमपच्या येणाऱ्या बालदिन विशेष भागात पाहायला मिळणार आणि तिच्या पहिल्या क्रश नाव जाणून घेण्यासाठी चहाते खूप कौतुक झाले आर्याच्या मधुर आवाजाचे बरेच चहाते आहे आर्याने फक्त गायिका म्हणून नाही तर अभिनेत्री म्हणूनही आपले नाव कमावले
ती सध्या काय करते या सिनेमातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली पण अभिनय करत असताना तिने आपल्या गायकी दुर्लक्ष केलं नाही तिने यादरम्यान अनेक मराठी मालिकांचे टायटल सॉंग त्याचे सिनेमातील गाणंनाही आवाज दिला आर्य ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
तिच्या आवाजाचा जसा फॅन फॉलोइंग आहेत तसाच तिचा सोशल मीडियावरील खूप मोठा फॅन फॉलोईंग आहे सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे लुक्स मधील फोटो आणि आपल्या गायनाच्या व्हिडिओ पोस्ट करत असते तर मग तुम्ही आर्याच्या क्रश बद्दल जाणून घेण्यासाठी किती उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद