झी मराठीवरील मन उडू झालं या मालिकेतील इंद्राची भूमिका साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊत याच्यासोबत नुकताच एक धक्कादायक प्रकार घडलाय त्याच्या गाडीला अपघात झाला आहे पण यातून अभिनेता अजिंक्य हा थोडक्यात बचावला आहे
अभिनेता अजिंक्य राऊत हा दिवाळीनिमित्त गावी जात असताना म्हणजेच ठाण्यावरून परभणीला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे गाडी कंट्रोलमध्ये होती त्यामुळे खूप भयावह असे काही घडले नाही त्याशिवाय आजूबाजूला नशिबाने दरी असणारा रोड नव्हता गाडी स्लीप झाली खांबावर आदळणार होती पण कंट्रोलमध्ये केली झाडांमुळे ते वाचले
देवाच्या कृपेने ही दिवाळी बघता आली वर्षातून एकदा परभणीला दिवाळीला जाणे ही परंपरा आहे जाताना एका मेजर एक्सीडेंटला फेस केले सुदैवाने सगळ्यांच्या शुभेच्छांनी अजिंक्य सुखरूप आहे यातून हे शिकायला मिळालं की कुठलाच अवॉर्ड कुठलेच फेम काहीच मॅटर नाही करत
जेव्हा एखाद्या जीवघेणा प्रसंग घडतो त्या प्रसंगातून देवाने अजिंक्य ला वाचवले आयुष्यात चांगले काहीतरी करता येईल अशी अपेक्षा आहे आणि स्वतःची काळजी घ्यावी असे लक्षात आले की सर्व क्षणार्धात संपल्या सारखे आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद