सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील अक्काबाई यांनी मालिका सोडल्या असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे अक्काबाईची भूमिका अभिनेत्री रूपा शिरसाठ मांगले साकारता आहेत
रूपा या सन मराठी वरील कन्यादान या मालिकेत झळकत आहेत त्यामुळे त्यांनी ही मालिका सोडली असल्याचेही सगळीकडे चर्चा सुरू आहे त्याशिवाय रुपा यांनी खरच मालिकेतून ब्रेक घेतला आहे की त्या दोन्ही मालिकेत काम करणार अशी शक्यता सध्या वर्तवली जाते
रुपा यांनी सुंदरा मनामध्ये भरली मालिका सोडली असेल तर तुम्ही त्यांना अक्का बाईंच्या भूमिकेत मिस कराल का अक्काबाई आणि दौलत यांची जोडी तुम्हाला कशी वाटते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद