बिग बॉसच्या घरात रागात चाकू उचलल्याने या स्पर्धकाला काढले घराबाहेर

बिग बॉस मराठी 3 प्रमाणेच बिग बॉस 15 हा हिंदी शो सुद्धा आता खूप रंगतदार अवस्थेत आलाय आता बिग बॉस पंधराच्या ट्रापीवर हक्क सांगणारा व्हीआयपी सदस्यांची निवड होत आहेत

यासाठी वेगवेगळे ट्राक्स खेळण्यात येत आहेत मंडळी यात उमर करण निशांत आणि विशाल हे आता व्हीआयपी सदस्य झाले पण मंडळ यात अफसाना खान व्हीआयपी सदस्य होऊ शकली नाही

त्यामुळे अफसाना आणि शमिता चा पुन्हा वाद झाल्याची माहिती मिळत आहेत आणि या वादात अफसाना खानचा स्वतःवरचा ताबा पुन्हा एकदा सुटलाय ती हिंसक झाली

आणि तिने स्वताला इजा करण्याचा प्रयत्नही केला या तीने चाकू उचलला यामुळे इतर स्पर्धक तिला शांत करण्यासाठी धावले पण काही शांत होत नव्हती

शमिता शेट्टी सोबतचा अफसना चा दुसरा वाद झाला आहे या अगोदरही अफसाना चे भयानक रूप बघायला मिळाले होते त्यावेळेस स्वतःवरचा ताबा सुटल्याने

तिला मेडिकल रूम मध्ये नेण्यात आले होते पण आता पुन्हा एकदा तसाच प्रकार घडला आहे या कारणामुळेच आता अशी माहिती मिळत आहे की बिग बॉस दंड स्वरूप अफसाना ला बिग बॉसच्या घराबाहेर काढले

मंडळी अफसना खान हि प्रसिद्ध पंजाबी गायिका आहेत तिचे अनेक गाणे संपूर्ण देशभरात सुपरहिट झाले पण बिग बॉसच्या घरात मात्र तिचे एक वेगळेच रूप प्रेक्षकांना बघायला मिळाले तिला दोन तास जबरदस पॅनिक अटॅक आला आणि त्यामुळेच आता तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढले ची माहिती मिळत आहेत

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *