सुख म्हणजे नक्की काय असतं मधील उदय शिर्के पाटील ची भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील याचा साखरपुडा झालाय 5 नोव्हेंबर 2021 संजयने अबोली गोखले
तिच्यासोबत साखरपुडा केलाय संजयने अबोली सोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट करत ही माहिती सर्वांसोबत शेअर केली माझं आयुष्य सुंदर करणारी परी आहेस तू मनापासून तुझ्यावर जीव लावणारे
या रूदयाची राणी आहेस तू असं कॅप्शन लिहून संजयने साखरपुडा झाल्याची माहिती त्याच्या सर्व फॅन सोबत शेअर केली तर तुम्हाला संजय साकारत असलेली उदय ची भूमिका आवडते का संजय अबोलीला साखरपुड्याच्या शुभेच्छा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद