माझा होशील ना या लोकप्रिय मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आजही लाडके आहेत या मालिकेत सहीच्या मैत्रिणीची म्हणजेच नयनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुग्धा पुराणिक सोशल मीडियावर अॅक्टीव असते मुग्धाला एका मंदिरात प्रवेश नाकारला गेला आहे तीकल्याण परिसरातील प्रसिद्ध मानस या जैन मंदिरात गेली होती यावेळी तिला
आणि तिच्या काही मैत्रिणी ना तिथे लोकांनी ओढणी दिली पण काही वेळाने जैन धर्माचे नसल्याचे कारण देत तिला आणि तिच्या मैत्रिणींना मंदिरात प्रवेश नाकारला गेला यावेळी मुग्धाने व्हिडिओ शेअर करत ही बाप चाहत्यांशी शेअर केली यात ती काय म्हणाली हे तुम्हीच पहा नमस्कार मुग्धा पुराणिक आज मला एक अनुभव शेअर करायचा आहे
मला असं वाटतं की सर्व धर्म समान ही गोष्ट मी मानते आज मी मानस मंदिर इथे फिरायला गेले होते त्यांनी आम्हाला ओढण्या दिल्या ज्याने घातल्या आणि आत गेलो लाईन मध्ये उभे राहिलो
त्यांच्या समाजातली काही माणसे आली ते म्हणाले तुम्ही नाही जाऊ शकत आत मी बोलली काय काय प्रॉब्लेम आहे तेव्हा ते असे म्हणाले की तुम्ही जैन धर्मीय नाही आहात
मला ही गोष्ट खूप खटकली कारण हिंदू च्या कुठल्याही प्रकारच्या धर्माचे लोक येऊ शकता विनामूल्य काहीही पैसे न घेता मला हे अजिबात आवडला नाही पटलं नाही
आपण के छान वागतो लोकांशी आपल्या धर्मात इतकी ओपन आणि दुसर्या धर्माच्या लोकांनी करतात जैन धर्म मला खूप आवडतो त्यांचे विचार मला खूप आवडतात पण आजची गोष्ट मला प्रचंड खटकली आणि यावर ॲक्शन घेतली जावी असं मला मनापासून वाटतं त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर तुमचं काय मत आहे या संपूर्ण प्रकरणावर
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद