या आजीला बस कंडक्टरने केलेल्या मदतीमुळे आजीने त्याला दिलेला मोबदला पाहून तुम्हाला धक्काच बसेल

रात्री बराच वेळ झाला होता देवगडला जाणारी शेवटची बस मी होऊनी सुटत नव्हती बसताना बस स्थानक तसेच संपूर्ण रिकामे झाले होते दोन चार प्रवासी इकडे तिकडे रिंग आले होते या बसचे दहा-बारा प्रवासी मात्र तळमळ करीत होते की बस अजून का सुटत नाही तेवढ्यात एकाने की बसची एक चाक पंक्चर आहे ते काढले की गाडी सुटेल बरोबर दहा वाजता बस निघाली जवळ जवळ सर्वच प्रवासी देवगडला जाणारी होते एका हातात बोचके धरून बसलेल्या म्हातारी जवळ मात्र जेव्हा वाहक तिकीट फाडण्यात आला

तेव्हा रस्त्यावर असलेल्या व तिथून तीन-चार किलोमीटर दूर असलेल्या गावचे तिकीट मागू लागली बस वाहक विचारात पडला म्हातारीची वय झालेले एकटीच उतरणारी पावसाळ्याची गर्द अंधारी रात्र ही म्हातारी घरी कशी पोहोचेल तो थोडासा म्हातारीवर रागवलास की तुला नीट दिसत नाही चालता येत नाही एवढा उशीर का केला लवकर उजेडात निघून जायचं ना म्हातारी नीट ऐकू पण येत नव्हतं काहीतरी उत्तर तिने दिले गेले वाहकाने तिला त्या गावचे तिकीट दिले व आपल्या स्तनावर येऊन बसला इतर प्रवासी पेंगुळलेले होते चालकाने दिवे बंद केले

वाहक मात्र म्हातारीचा विचार करत होता त्या फाट्यावर तर आपण तिला उतरून देऊ पण धड चालता न येणारी व्यवस्थित रस्ता न दिसणारी ही म्हातारी तीन चार किलोमीटर या पाण्या पावसाच्या दिवसात घरी कशी पोहोचेल रस्ता खाचखळग्यांनी भरलेला मध्ये एकदा नाला वाहत असेल तर कुत्रे किंवा एखाद्या प्राण्याने या म्हातारी वाट एकटे पाहून हल्ला केला तर तेवढ्यात म्हातारी उतरणार होती त्या गावचा फाटा आला वाहकाने घंटी वाजवली चालकाने बस थांबवली वाहक उठला आजीबाईची बोचके एका हातात दुसऱ्या हातात त्याचे बखोट धरून

तिला गाडी खाली उतरण्यास मदत केली थोडा त्रागा केला बाहेर डोळ्याने काही दिसत नव्हते त्याने ते बोचके डोक्यावर घेतले व म्हातारीची परत मुखवटे धरून चालायला लागला तो एकाच विचाराने की म्हातारीला एकटे न सोडता घरापर्यंत सुरक्षित घरी पोहोचणे म्हातारीला ही नवल वाटले शक्य तेवढे तीही त्याच्या पावलाबरोबर पाऊल टाकू लागली तिकडे बस चालक व प्रवाशांची दहा-पंधरा मिनिटे झाली हा वाहक गेला कुठे अशी गाव गाव सुरू झाली चालकाने बस खाली उतरून बस ला फेरी मारली की चक्की वगैरे घेऊन पडला

की काय नंतर त्याच्या लक्षात आलं की तो त्या म्हातारीला सोडवायला गेला असेल संताप झाला त्याचा प्रवासीही संताप करू लागले अशा निर्जन स्थळी बस सोडून निघून गेला काही म्हणाले चला हो त्याला राहू द्या इकडे म्हातारीने क्या वाहकाला विचारले बा तुझे नाव काय रे तुला काय आजी माझ्या नावाचं मी महादू वेंगुर्लेकर कोणत्या डेपो मध्ये आहे वाहक म्हणाला मालवण आजी बोलली मुलेबाळे वाघ म्हणाला आहे दोन तेवढ्यात आजीचे पडक्या अवस्थेतील जिर्नोधर आले दोन चात कुत्रे भुंकत पळाले वाहकाला म्हातारीने कुलपाची किल्ली दिली

त्यांनी कुलूप उघडून दिले व तसाच धावत पळत बसच्या दिशेने माघारी पळाला ती म्हातारी त्या घरात व गावात एकटीच राहत होती तिला जवळचे म्हणून कोणीच नातेवाईक नव्हते तिच्यावर प्रेम करणारे चौकशी करणारे काळजी करणारे अशी कोणीही त्याच्या आजूबाजूला फिरकत नसे ती ही फारशी मग कुणाच्या जवळ जात नसे कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला की तिला वाटायचे हा स्वार्थी आहे याचा माझ्या इस्टेटीवर डोळा आहे हे वयोमानानुसार तिला वाटणे स्वाभाविक होते गावा लगतच त्याला ग्रामीण भाषेत चार बिग शेताचे तुकडे तिच्या मालकीचे होते

ते दरवर्षी कोणाचातरी पेरण्यास देऊन त्या मोबदल्यात पैसे घेऊन आपला उदरनिर्वाह करायची असेच एक दिवस म्हातारी थोडी जास्तच आजारी पडली तिने गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना बोलावणे पाठवले त्यांना ही म्हातारीने असे अचानक का बोलावले म्हणून नवल वाटले ते घरी आले म्हातारी उठून बसली व त्यांना म्हणाली दादा कागद काढा हे दोन अडीच तोळे सोने माझी पांढरी व हे घर महादू वेंगुर्लेकर कंडक्टर त्याच्या नावावर लिहून द्या आहे वीस हजार रुपये जमवले आहेत त्यातून मी गेल्यावर क्रियाकर्म करा

मी जास्त दिवस जगणार नाही सरपंच व ग्रामसेवक कबूल झाले काय भानगड आहे कोणा महादू वेंगुर्लेकर कंडक्टर त्याला सर्व म्हातारी का देते असेल काहीं नाते असा विचार करून त्यांनी म्हातारीचा निरोप घेतला दोन तीन दिवसात मातारी वारले सरपंच व ग्रामसेवकांनी तिचा सांगितल्याप्रमाणे सर्व क्रिया कर्म पार पाडले सर्व आटोपल्यावर मग त्यांनी महादू वेंगुरलेकर कंडक्टरचा मालवण बस स्थानकावर शोध घेतला त्याला भेटून सर्व वृत्तान्त सांगितला साधारण वर्षभरापूर्वी बस मध्ये घडलेला प्रकार असल्यामुळे त्यालाही ते सारे आठवले म्हातारीने त्याच्यासाठी केलेल्या ऐकून

तर त्याला रडूच कोसळले त्याने ती सर्व घटना सरपंच व ग्रामसेवकाला सांगितली त्यांना नवल ही आनंद वाटला त्यांनी वाहकाला ठरला त्या तारखेला गावी येण्याचे आमंत्रण दिले वाहक महादू गावात आले तर शेकडो ग्रामस्थ जमलेले सरपंचाने त्याच्या गळ्यात फुलांचा हार घातला वाजत गाजत याला गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयातील नेले तेथे सर्वजण विराजमान झाल्यावर शेताचा घराचा नावावर करण्याचा कागद व म्हातारी ने दिलेले अडीच तोळे सोने त्यांच्यासमोर ठेवले महादू वेंगुरलेकरच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या मी केलेल्या

एका छोट्याशा मदतीची म्हातारी एवढी किंमत देऊन गेली त्याला काहीच सुचलं बाजूलाच मुलांचा गलका त्याला ऐकू येत होता त्याने विचारले इथे शेजारी हायस्कूल भरते का सरपंच हो शाळेला स्वतःची जागा व इमारत नाही त्यामुळे कापून ग्रामपंचायतीच्या मालकीच्या तोडक्या-मोडक्या खोल्यांमध्ये वर्ग भरतात असे सांगितले वाहक म्हणाला का त्यांची जागा किंवा जवळपासच्या एखाद्या शेताचा तुकडा नाही का कोणी देत शाळेसाठी सरपंच म्हणाले मी गावठाण ची जागाच नाही शेत जमीन देण्यास कोणी तयार नाही माधु कुरलेकर ताडकन खुर्चीवरुन उठले टेबलावरील कागद सरपंचाला देत म्हणाले

हे घ्या शाळा भरण्यासाठी शेत हे घर पण विक्री करावी त्यातून येणारे पैसे बांधकामाला वापरा आणि सोने विकून शाळेला छान दरवाजा भांदा त्यावर म्हातारीचे सुंदर नाव टाका टाळ्यांचा कडकडात झाला सरपंच व ग्रामस्थ भारावून गेले दरवाजाला हायस्कूलला म्हातारी चे नाव देऊ महादू वेंगुर्लेकर यांनी त्यांचे आभार मानून निरोप घेतला त्याच्यात जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे सारा गाव बघत राहिला झोळी फाटकी असून सुद्धा गाव सारे काही तो गावाला येऊन गेला होता व एक प्रकारे त्या म्हातरीचा नावाला अमर करून गेला एखाद्याला केलेली छोटी मोठी मदत कधी वाया जात नाही त्याच्या काळजात घर करून जाते समोरचा कृतघ्न झाला तरी चालेल पण आपण मदत करण्याचा स्वभाव कधीच सोडू नका म्हणूनच मित्रांनो माणसाने माणसाशी माणुसकीने वागा

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *