अभिनेत्री हेमांगी कवी बिनधास्त आणि बेधडक व्यक्तिमत्वामुळे नेहमीच चर्चेत असते हेमांगी सोशल मीडियावर ॲक्टिव असून तिच्या पोस्टवर कमेंट मधून ती अनेकदा ट्रोल झाली आहे
परत एकदा असाच तिला ट्रोलीचा सामना करावा लागला हेमांगी ने एक रील पोस्ट केली होती आणि यावर ट्रोलर ने कमेंट केली की तू कामवाली सारखी दिसतेस बाकी सर्व बोंबाबोंब कामवाली
यावर हेमांगी प्रति उत्तर देत म्हणाली हीरोइन असावं लागतं दिसावर लागत नाही नाहीतर रजनीकांत हिरो नसता जाऊदे तुम्हाला नाही कळणार आणि आम्हाला अभिमान आहे
की मी निदान कामवाली सारखी दिसते ब्लांक डीपी मागून भुंकत नाही हेमांगी च्या या कमेंट वर तिच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला तर तुम्हाला हेमांगी ने साकारलेली कोणती भूमिका सर्वात जास्त लक्षात राहिली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद