नवनवीन गोष्टींची खरेदी करण्यासाठी दिवाळी सणाची नेहमीच निवड केली जाते अशीच एक खरेदी केली आहे अभिनेत्री सायली संजीवनी सायलीने या दिवाळीला नवीन गाडी विकत घेतली
गाडीची पूजा करताना चे फोटो सायलीने सोशल मीडियावर शेअर केले सायली संजीव काहे दिया परदेस नाही या मालिकेतून घराघरात पोचलेली त्यानंतर सायली शुभमंगल ऑनलाइन या मालिकेत सुद्धा झळकली
त्याचबरोबर सायलीने काही मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे तर तुम्हाला सायली संजीव आवडते का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद