टिपक्याची रांगोळी या मालिकेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे माधवी कानेटकर च पात्र साकारताना दिसतात सुप्रिया पाठारे त्यांच्या विनोदी आणि गंभीर भूमिकांमुळे ओळखले जातात
पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सुप्रिया पठारे यांनी त्यांच्या बालपणी आणि करियरच्या सुरुवातीला खूप कष्ट केले आहेत अर्चना नेवरेकर आणि सुप्रिया पाठारे
या दोघेही कलाकार बहिणी आहे सुप्रिया यांची मैत्रीण वेदांती मेहंदळे ही अर्चना पालेकर कडे भरतनाट्यम नृत्य प्रशिक्षण घ्यायला जात असे त्यावेळी डान्स क्लासची महिन्याभराची फी होती
सत्तर रुपये आणि सुप्रिया यांनी आईला सांगितलं तर आई आपल्याला सत्तर रुपये देणार नाही सुप्रिया यांना माहीत होतं त्यामुळे सुप्रिया यांनी डान्स क्लास ची फी स्वतः भरण्याचे ठरवला
सुप्रिया यांनी आपली मैत्रीण वेदांती मेहेंदळे च्या घरी महिनाभर भांडी घासण्याचे काम केल्यानंतर शंभर रुपयांना त्यांना मिळायची त्यातील 70 रुपये सुप्रिया पाठारे डान्स क्लास साठी द्यायच्या
आणि उरलेल्या तीस रुपये आईला घरी द्यायच्या सुप्रिया त्याच्या आईसोबत पंधरापेक्षा जास्त घराची भांडी घासायच्या असा खडतर प्रवास करत सुप्रिया पाठारे आज पर्यंत येथे पोहोचले आहेत मग तुम्हाला सुप्रिया पाठारे आवडतात का त्यांची कोणतीही भूमिका तुम्हाला जास्त आवडते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद