काहीच दिवसांपूर्वी पाटील जी पेजवर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये एक हतबल बाप आपल्या मुलीसाठी मनात कितीही दुःख असले तर समोर चेहरा हसरा ठेवून आपल्या मुलीशी बोलत आहे यात यात ताईचे पूर्ण नाव ऋतुजा पाटील आहेत एक वर्ष दोन महिन्यांपूर्वी एक मुलगा आणि एक मुलीला अशा जुळ्या बाळांना जन्म देऊन ऋतुजा ताई कोमात गेली का प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये अनेक महिने उपचार घेऊन ही ताई अजून बरी होत नाहीये या ताईचा आणि त्या लहान बाळांचा काय दोष आपल्या आईच्या कुशीत शिरकाव करण्यासाठी तयार आहेत
पण त्यांची आई अजूनही कोमात आहे ताईला सर्व ऐकू येत ती सर्वांकडे पहात बसते पण ती बोलू किंवा हातवारे करू शकत नाहीये कोल्हापूर मधील पाचगाव रोड वरील हनुमान नगर मध्ये रोहित पाटील हे राहतात 2018 मध्ये रोहित यांचा विवाह भूरगड तालुक्यातील गारगोटी येथील ऋतुजासोबत झाल प्रत्येक नव वधू प्रमाणे आपल्या सुखी संसार कसा करायचा याचे स्वप्न पाहतो होते यात काहीच महिन्यांनी त्यांना आनंदाची बातमी मिळाली दोघेही आई-बाबा होणाऱ्या या गोष्टीते सुखावून गेले पण हा आनंद फार काळ टिकला नाही एक वर्ष आधी ऋतुजा ताई ने दोन गोंडस जुळ्यांना जन्म दिला
पण बाळांना जन्म देताना ताई मात्र कोमात गेल्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले त्यांचे मिस्टर रोहित यांनी लाख रुपये पाण्यासारखं हॉस्पिटलमध्ये ओतला पण तरीही बायकोच्या तब्येतीत तीळ मात्र फरक दिसत नव्हता यातच मध्यंतरी महामारी ने जगात शिरकाव केला आणि रोहित पाटील यांचा व्यवसाय सुद्धा यात बुडाला आता पत्नीच्या या अवस्थेसाठी पैसा उभा कुठून करायचा हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला म्हणूनच काही दिवसात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुझ्या ऋतुजा ताईला आपल्या राहत्या घरी आणले
पण अजूनही हवा तसा फरक त्यांना जाणवलं नाही त्या कोमातून बाहेर तर आल्या मात्र अंथरुणाला खिळून आहेत त्यांची दोन मुलं आजही आपल्या आईच्या मायेच्या मिठीत साठी वाट पाहत आहेत पाटील कुटुंबावर अकस्मात आलेला हा प्रसंग काळीज व रुदय पिळवटून टाकणारे आहेत ऋतुजा ताई यांच्या वडिलांना आजही वाटते की त्या त्यांची मुलगी लवकरच बरी होईल त्यासाठी नेहमी प्रयत्न करतात अनेक जण ताईंना मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहेत पण काही व्यक्ती यात सुद्धा आपला नभा विचार करून लोकांकडून पैसे घेऊन स्वतःकडे ठेवत आहेत
अशा माणसापासून सावध राहा कारण अजून पाटील कुटुंबाने कुणाकडून पैशाची मागणी मदतीच्या स्वरूपात केली नाहीये ऋतुजा ताईची पूर्ण जबाबदारी आता जिजा असोसिएशन या संस्थेने घेतली आहेत त्यांच्याकडून ताईच्या मदतीसाठी लवकरच सुरू होईल तोपर्यंत अफवांना बळी पडू नका तीन महिन्यांपूर्वी ऋतुजाचा हा विषय आणि मदतीचे आवाहन जिजा असोसिएशनच्या संस्थापिका नेहा देसाई यांच्याकडे आला त्यांनी या विषयात स्वतः लक्ष घालून ऋतुजा ताईंना पुढे जाऊन हवी
ती मदत करण्यासाठी पुढाकार घेतला अजूनही नेहा देसाई सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहेत मित्रांनो देवाकडे प्रार्थना करा की ऋतुजा ताई लवकरात लवकर बऱ्या हव्यात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद