अभिनेत्री तेजश्री प्रधान ही टेलिव्हिजन विश्वातील क्वीन म्हणून ओळखले जाते या टेलिव्हिजन क्वीनने नुकतीच एका प्रोडक्शन हाऊस ची घोषणा केली होती
त्यानंतर तेजश्री पुन्हा एकदा मालिकेत दिसणार अशा चर्चा होत्या पण तूर्तास तरी तिच्या मालिकेची घोषणा झाली नाही तरीही एका वेगळ्या माध्यमातून तेजश्री आपल्याला दिसणार आहे
तेजश्री लवकरच एका ऍडव्हर्टाईस मध्ये दिसेल तिच्या सोबत मन उडू उडू झाल फेम इंद्रा म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत दिसणार आहे अजिंक्य
आणि तेजश्री ची फ्रेश जोडी पहिल्यांदा दिसणार असल्याने माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या तर तुम्हाला तेजश्री आणि अजिंक्य एकत्र मालिकेत पाहायला आवडेल का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद