मन उडू उडू झालं मालिकेतील इंद्रा म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत च्या गाडीचा ठान्याहुन परभणी ला जाताना अपघात झाला या अपघातात अजिंक्य प्रवास करत असलेली
गाडी लांब ढकली केली गेली असली तरी गाडीतील सगळे सुखरुप आहे अपघात घडलेल्या ठिकाणावरून एक व्हिडिओ अजिंक्य ने सोशल मीडियावर शेअर केला चला मग
अजिंक्य काय म्हणतो ते पाहू नमस्कार मी अजिंक्य राऊत दिवाळी आपण सगळ्यांनी साजरी केली वर्षातून एकदा दिवाळीला परभणी ला जाणं किंवा माझ्या होमटाऊन ला जाणं
हे माझं ॲक्च्युअल आहे एका मेजर एक्सीडेंट फेस केलं आणि सुदैवाने सगळ्यांच्या शुभेच्छांनी मी सुखरूप आहे एकदम छोटीशी क्लिप्स आहेत माझ्याकडे त्यानंतर जरा भानावर आल्यावर
त्याची क्लिप्स रेकॉर्ड करू शकलो बट यातून मला हे शिकायला भेटलं कुठलाच अवॉर्ड कुठलच फेस काहीही मॅटर नाही करत जेव्हा एखादा जीवघेणा प्रसंग समोर येतो
आणि त्या प्रसंगातून देवाने मला वाचवलं आता उरलेलं आयुष्य काहीतरी महत्त्वाचं आहे तरी चांगलं मला करता येईल अशी माझी अपेक्षा आहे तुम्ही सगळे प्लीज स्वतःची काळजी घ्या नाही हे लक्षात घ्या जे मला रियलैज काय झाले ते सगळे क्षणार्धात नष्ट होण्या सारखे आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद