प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांच्या नावाचा वापर करून सिनेमात काम देता का म्हणून ऑडिशन घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे एकच नाहीतर ऑडिशन घेऊन द्या ऑडिशन मध्ये तुमचं नाव सिलेक्शन झालं असून फोटोशूटसाठी काही रक्कम देखील कलाकारांकडून घेतली जात असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे
अभिनेते भरत जाधव यांनी नुकताच हे प्रकरण उघडकीस आणल आहे सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर करत त्यांनी ही बातमी त्यांच्या चाहत्यांना तसेच प्रेक्षकांना दिली आहे अभिनेता भरत जाधव त्यांनी काल की बातमी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केली आहे त्यात ते म्हणतात काल एका व्यक्तीचा मेसेज आला की तुमच्या सिनेमात काम करण्यासाठी
मुंबईतील एका एजंट ने आमची ऑडिशन घेतली व सिलेक्शन झाल असून फोटोशुट व पुढील प्रोसेसिंग च्या फी नावाखाली पंधरा हजार रुपयांची मागणी केली मी सर्वांना सांगू इच्छितो
की माझ्या कोणतेही सिनेमाचा असा कुठलाही ऑडिशन सुरू नाहीये जर कोणी माझ्या नावाचा गैरवापर करून किंवा माझ्या सोबत एखादा फोटो दाखवून सिनेमात काम मिळवून देतो असे आश्वासन देत असेल तर अशा भूलथापांना बळी पडू नका कोणालाही पैसे देऊ नका संबंधित व्यक्तीवर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई होईल हा पूर्वी देखील
असाच प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे निवेदित कलाकारांनी सतर्क राहणे गरजेचे आहे आपला वेळ आणि पैसा या महामारी काळात योग्य ठिकाणी आणि कमीत कमी खर्च करावा
शिवाय अशा जाहिराती पाहायला मिळत असतील तर त्याची शहानिशा करणे तितकेच गरजेचे आहे असे ते सांगतात तर यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद