रंग माझा वेगळा ही छोट्या पडद्यावरील मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे या मालिकेत दीपा आणि कार्तिक च्या दोन्ही मुली मोठ्या झाल्या आहेत दीपा आणि कार्तिक यांच्या नावावरून दोघींचे दीपिका आणि कार्तिकी हे नाव काढले तुम्हाला माहिती आहे का या मालिकेतील कार्तिकी ची भूमिका साकारणारी बालकलाकार साईशा भोईर यांच्या विषयी माहिती आहे
का साईशा भोईर खूप क्युट आणि खूप हुशार आहे साईशाही कल्याण ची आहे बालपणापासून तिला नृत्याची आवड आहे तिला अभिनय देखील करायला आवडतो
त्याचबरोबर तिला जेवण बनवायला ही खूप आवडते साई शा च्या आईला रंग माझा वेगळा मालिकेचा ऑडिशन विषय समजला त्यावेळी त्यांनी साहिशाची ऑडिशन क्लिप पाठवली
त्यानंतर तिची या मालिकेसाठी निवड देखील झाली रंग माझा वेगळा ही मालिका साईशा घरी पाहत होती यातील पात्राचे नाव देखील तिला तोंडपाठ होती त्यामुळे ती आनंदात होती
सीटवर पहिल्या दिवशी गेल्यानंतर तिला आनंद झाला जी मालिका ती घरात पाहत होती त्यातीलच कलाकारांसोबत साईशाला काम करायला मिळणार होतं सोशल मीडियावर हीस आयुष्य ॲक्टिव आहे तिची इंस्टाग्राम अकाउंट देखील आहे आयुष्य भोईर चाइल्ड मॉडेल आहे तिने अनेक ब्रँड साठी रेक्क वाक केले आहे
तिथे यूट्यूब चैनल देखील आहे ती आपले फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्राम वर अपलोड करत असते तुम्हाला रंग माझा वेगळा या मालिकेतील कार्तिकी हे पात्र साकारणारी बाल कलाकार म्हणजे आवडते का तिचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद