सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री गिरिजा प्रभू गिरीजा ने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली असून सालस आणि गोड दिसणारी गिरीजा प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री झाली आहे जाणून घेऊया गिरीजा बद्दल गिरी ज्याचं पूर्ण नाव गिरीजा गिरीश प्रभू आहे तिचा जन्म ला गोव्यामध्ये 27 नोव्हेंबर
दोन हजार साली झाला तिने तिचं प्राथमिक शिक्षण पुण्यात पूर्ण केले असून पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून ती बी ए करते गिरीजा सुख म्हणजे नक्की काय असतं
या मालिकेत पहिल्यांदा मुख्य नायिकेची भूमिका साकारते गिरीजा ला अभिनयासोबत नृत्याची आवड आहे तिने अनेक शालेय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून तिने युवा डान्सिंग क्वीन
आणि डान्स महाराष्ट्र डान्स रियल्टी मध्ये सुद्धा सहभाग घेतला होता तसेच गिरीजाने काय झालं कळेना या चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे
तसेच तिने अनेक मालिकांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे गिरीजा ला ड्रॉइंग आणि कुकिंग ची खूप आवड आहे तिला नाटक चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये काम करण्यास तिला खूप आवडते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद