अविष्कार जेव्हा तुम्ही पहिल्यांदा घरामध्ये मध्ये गेलात तिथे स्पर्धक म्हणून स्नेहा होती आणि त्यानंतर तुम्ही ठरवून गेलं होतं की आपल्याला शंभर दिवस बिग बॉसच्या घरात टिकायचं आहे आता स्नेहा आणि तुम्ही एका घरात म्हंटल्यावर तुम्ही काय ठरवलं होतं की कसं राहायचं हो स्नेहा जरी अभिनेत्री असली मी तिचा सीनियर आहेत त्यामुळे मी जास्त काम केली
आणि अशी ही कामं केली आहे जिथे आजोबांनी नाटक दिग्दर्शित केला आहे आणि मी नट म्हणून काम केलं अशी पण काम केले तिथे माझे माझे वडील बाबा आम्ही एकाच स्टेजवर ते दुसऱ्या भूमिकेत आणि मी दुसऱ्या भूमिकेत असं काम केले त्यामुळे माझ्या दृष्टीने कम्प्लीट ली स्पष्ट होत की हे कंटेस्टेंट आहेत आणि कंटेस्टेट सोबत आपल्याला हा खेळ खेळायचा आहे
त्यामुळे मी खूप प्रीपेड होतो पण नंतर काही दिवसांनी मधेच तो अकवडं एस स्नेहा कडण आला आणि मला कळलं नाही त्याला कसं हँडल करायचं बिग बॉस हा प्लॅटफॉर्म नव्हतच पर्सनल बाजू दाखवण्यासाठी इथे तास त्यांची ड्युटी फक्त फॉलो करायचे आपण तिथे समीकरण थोडंसं गडबड झालं पण तिसऱ्या-चौथ्या आठवड्यापासून मला असं वाटतं
की बऱ्याच गोष्टी नॉर्मल झाल्या समोरच्या अभिनेत्रीला पण कळल की आपण अभिनेत्री म्हणून इकडे आलो आहे आणि कंटेस्टंट आहे आणि आपल्याला जेवढं प्रेम केलं पाहिजे पण त्याच्यानंतर नंतर गोष्टी झाल्या पहिली रिएक्शन अशी होती कि या मुलीने अचिव केलं म्हणून आज तिकडे बिग बॉसच्या घरात आहे त्यामुळे एक आदर होताच
तिच्या बाबतीत तो सीजन मी कंटिन्यू करायचा प्रयत्न केला माझ्याकडून माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जेव्हा मीच आदर देतो नेहाला तेव्हा तुम्ही पण आदर द्या वाईट साईट बोलू नका आपली संस्कृती आपण जपूया प्रत्येक माणूस आपल्या आपल्या पद्धतीने खेळतो जय आणि स्नेहा ची जोडी तुम्हाला कितपत खरी वाटते की जय फक्त टास साठी
किंवा आदर गोष्टींसाठी स्नेहा चा वापर करतोय असं वाटतं का तुम्हाला मी स्नेहा च्या बाबतीत बोलणारा कोणी नाही ते एक नातं होतं ते संपलं आहे त्यामुळे मी तिच्याबद्दल बोलणं असं नाही फक्त मी एवढेच सांगू शकतो की मी जर त्या ठिकाणी असतो तर मी कुठलं नातं निर्माण केलं नसतं मी गेम म्हणून खेळलो असतो आणि त्याच्या टास त्या ज्या ड्युटी आहेत त्यांनी पूर्णपणे करण्यामध्ये किंवा त्यांच्या डिसापेरनरी गोष्टी त्या फॉलो करण्यामागे माझा कल असतो मला एवढंच सांगायचंय
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद