रंग माझा वेगळा या मालिकेतील कार्तिकी भूमिका साकारत अभिनेता आशुतोष गोखले घराघरात पोहोचला आता आशुतोष एका नव्या भूमिकेतून प्रेक्षक समोर येणार आहे
रंगभूमीवरचा एक प्रसिद्ध नाटक दादा एक गूड न्यूज या नाटकात उमेश कामत ऋता दुर्गुळे आरती मोरे आणि ऋषी मनोहर हे चार कलाकार होते परंतु आता नाटकात साकारत असलेली
बॉबी ही भूमिका आशुतोष गोखले साकारताना दिसते लॉकडाऊन नंतर चा पहिलाच प्रयोग नुकताच आशुतोष ने केलाय आणि ही बातमी स्वतः नाटकाची निर्मिती प्रिया बापट
हिने सोशल मीडियावर लाईव्ह उन दिली तर तुम्ही दादा एक गूड न्यूज आहे नाटक पाहिलं का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद