झी मराठी या वाहिनीवरील मन उडू उडू झालं या मालिकेने चांगला संदेश प्रेक्षकांना एका भागातून दिलेला आहे तर याच्या बद्दल पूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहे
मन उडू उडू झालंय ही मालिका काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीवर सुरू झाली आहे आणि बघता बघता ही मालिका तशीच लोकप्रिय देखील झाली दिवाळी सणाचा उत्साह सगळीकडे बघायला मिळत आहे
मालिका तशीच लोकप्रिय झाले इकडे दिवाळी सणाचा उत्साह सगळीकडे बघायला मिळत आहे मालिकेत देखील हा सण साजरा होताना मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे
सामाजिक भान राखत मालिकेने एक चांगला संदेश मागील भागात दिला आहे देशमुख कुटुंब फटाके न फोडता फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी रोप लावायची
सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे असा संदेश देताना दिसले दिवाळी म्हटली की फटाके आली आणि फटाके म्हणजे प्रदूषण शुद्ध हवा मिळणे हा प्रत्येक माणसाचा हक्क दिवाळी
किंवा कुठले प्रसंगी फटाके फोडणे हे घातक असते त्यामुळे खूप प्रदूषण होत अशा वेळी देशमुख कुटुंब कोरफड जरबेरा आणि नाग वनस्पती आणतात ही रोप हवेतील प्रदूषण शोषून घेतात
माणूस म्हणून आपण निसर्गाला काहीतरी देणे लागतो आणि म्हणून देशपांडे कुटुंब फटाके न फोडता आपल्या घरातील रोपे लावतात प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे
त्यामुळे फटाके फोडू नका आणि फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी झाडे लावा असा चांगला संदेश मन उडू उडू झाल या मालिकेत देण्यात आलेल्या तर मन उडू उडू झालंय मालिकेत दिलेल्या संदेशावर तुमचं काय मत आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद