बिग बॉस मराठी 3 मधील तृप्ती ताई वर नेटकरांनी टीकेचा भडिमार केला मीनलला कॅप्टन सी पदाचा उमेदवार होता आलं नाही म्हणून अनेकांनी तृप्ती ताईंना जबाबदार धरला आहे काय घडलं नेमकं आम्ही तुम्हाला सांगतो बिग बॉसच्या घरात काल अवधूत गुप्ते यांच्या उपस्थितीत कॅप्टन्सी कार्य झालं तृप्ती ताई मीनल स्नेहा मीरा गायत्री आणि निता या सहा जणी कॅप्टन उमेदवार होत्या
या कार्यात अवधूत गुप्ते यांनी गाणं गायला वर या सहा जणांपैकी एक एक जण बाद होणार होती एका क्षणी तृप्ती ताई मीनल गायत्री मीरा ह्या चौघे मंचावर होत्या
तेव्हा मीनलने सर्वांना समजावे तिच्या या मताशी कोणीही सहमत नव्हत्या तृप्ती ताई आधी कॅप्टन राहिल्या होत्या त्यांनी खाली उतरावं असं मीनल जमत होतं पण त्या ऐकला नाही
शेवटी तृप्ती ताई मीना तिघींचा बहुमत झाल्याने मीनल ला खाली उतरावा लागल आणि कॅप्टन्सी पदाचा उमेदवार होण्यासाठी मीनल ची संधी निसटून गेले या गोष्टीमुळे अनेकांनी तृप्ती ताईंना फैलावर घेतलं मीनल हवी होती
आली ही असती पण तृप्तीने घोळ घातला इडियट आहे ती मिञाला कॅप्टन्सी द्यायला पाहिजे होती काय कालचा टास एकदम फालतू होता विनर डिझर्व कॅंडिडेट होती मीरा आणि मीनल मध्ये टाइ होयला पाहिजे होता ती गायत्री काय टास खेळली का हे तृप्ती या आठवड्यात घरी जायलाच पाहिजे काल मीरा आणि मीनल दोघेपण जीवाचं रान करून खेळल्या त्या दोघी
पण कॅप्टन उमेदवारीसाठी योग्य होत्या पण या तृप्ती ताई मुळे मीनल ला उमेदवारी मिळाली नाही तृप्ती दादा आणि मीरा गायत्री ना ऑलरेडी प्लॅन करून मीनल ला खाली उतरवला कारण त्यांना माहिती आहे मीनल जिंकणार आशा कमेंट करून मीनल कॅप्टन्सीसाठी योग्य आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं मीनल कॅप्टन्सी पदासाठी योग्य होती का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद