1919 साली वडिलांना कॅन्सर झाला होता टाटा हॉस्पिटल ला ऑपरेशन करून महिलांना गावी आणले होते मी नुकताच गोदरेज ला नोकरीला लागलो होतो प्रोफेशन चालू असल्यामुळे सुट्ट्या चालू झाल्या नव्हत्या त्यामुळे मी दर विकली ऑफ ला आपला गावाला वडिलांना भेटायला यायचं कुटुंबही गावालाच होते शामरावजी नीट नोकरीला नव्हता खाजगी ड्रायव्हरची नोकरी धरसोड चालू होती चंदू लहान होता लहान मोठी 10 माणसांचे कुटुंब कमावणारा एकटा किती पुरणार नुकतेच नवीन घर बांधलेले त्याचे कर्ज फेडता फेडता वडील आजारी पडणे
अर्धा लिटर च्या रतिबाचे दूध तीन मुले व त्यातले दूध चहा लाही विकली ऑफ ला गावी आलो होतो रात्री झोपताना बायकोला शंभर रुपये दिले कधी भावाची कधी माझी मुले आजारी पडली तर असू दे म्हणून नंतर आईला 40 चंदुलाल दहा रुपये दिले पहाटे मुंबईला निघताना
वडिलांना शंभर रुपये दिले त्यांना बरे वाटावे म्हणून वाहनाची सोय नव्हती सायकल वरून मला सोडण्यासाठी श्यामराव सातारला आला त्याला चहा पाण्याची तलप होती आम्ही दोघे भाऊ एसटी कॅन्टीन मध्ये चहा पिलो तेथे शंभर रुपये सुट्टे झाल्याले चहाचे पैसे वगळता आलेले
सर्व पैसे शामरावला दिले त्याला नोकरी नव्हती एसटीत बसलो खंडाळा घाटाच्या सुरुवातीला वेळ जवळ ड्रायव्हर दारू पिला का नाही ते चेक करायचे होते एसटी चे चेक बुक होते तिथे उतरून कुम्पण पलीकडे जाण्यात बुडी मारून लघुशंका करुन आलो
स्वारगेट ला पुण्यात सकाळी नऊ वाजता एसटी थांबल्यावर भूक लागली काहीतरी खाण्याची इच्छा झाली फेरीवाला बोलवले एकदम घाबरलो खिशात पैशाचे पाकीट नाही पाकीट पडले लघुशंकेला कुंपणावरून उडी मारून गेलो तेव्हा शर्टाच्या वरच्या खिशातले पाकीट पडले
आता साईड ला उतरल्यावर कंपनीमध्ये सेकण्ड शिफ्टला कामावर कसे जाणार एसटीचे तिकीट मी पडले पाकीट बरोबर आणि अचानक आठवले कंडक्टर तिकीट काढायला शंभर रुपये दिले 35 रुपये तिकीट उरलेले 35 रुपये अजून त्यांनी माघारी दिलेली नाही रात्री माझ्याकडे फक्त 450 रुपये होते
त्यातील घरातील सर्वांना वाटून एसटीत बसताना माझ्याकडे शंभर रुपये होते त्यातील तिकिटाचे पैसे वजा करता कंडक्टरकडे 35 रुपये येणे होते तेवढे पैसे उतरल्यावर मुंबईमध्ये खर्च देण्यास पुरेसे मन भरून आले देवा तुझी लीला अघात आहे फक्त मोकळे पाकीट पडले
घरातील सर्वांची वाट मी दिली माझ्या वाटेचे कंडक्टरकडे राहिले म्हणजे देवाकडे राहिले तर घरातून येताना कोणाची वाट बघायची राहिली असती तर ती पार पडली असतील सैन्यात असताना कमी पगार होता गोदरेज मध्ये आल्यावर एक दोन तीन तिप्पट पगार झाला
आजही वडलांना वाटते माझा मुलाला मोठा पगार आहे त्यांना आशा वाटते तसेच भाऊ बहीण यांना वाटते माझ्या भावाला मोठा पगार आहेत त्यांना अशा वाटते बायकोला वाटते की माझ्या नवऱ्याला मोठा पगार तिला आशा वाटते मी कायम सर्वांच्या आशा पुरवल्या त्याची वाटनी त्यांना दिली माझी आशा देवाने पूरवली माझी वाटणी कायम आपणाकडे जपून ठेवली आहेत अजून वेळ पडली तर तशी माझी वाटणी मला माघारी देत असतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद