मंडळी विठू माऊली या लोकप्रिय मालिकेत जानकी देवीच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री अंकिता भगत की आता लवकरच आई होणार आहे काही दिवसांपूर्वी तिने ही गोड बातमी
सोशल मीडिया वरती शेअर केली तिने तिचे पती गौरव पाटकर यांच्यासोबत मराठी ग्रामीण स्टाईलमध्ये फोटोशूट सुद्धा केले पण काही दिवसांपूर्वी अंकिता गरोदर राहिली
साई स्वर म्युझिकल आई तुझा डोंगर हे गाणे तिने शूट केले प्रेग्नेंट असताना डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाची संपूर्ण काळजी घेत तिने या गाणे डान्स केला 1 नोव्हेंबर रोजी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले
त्यामुळे अंकिता सध्या खूप चर्चेत आहेत मंडळी याच बरोबर अंकिताने यापूर्वी अनेक कोळी गीतांवरील म्युझिक व्हिडिओ मध्ये काम केले यातील मी डोलकर हा तीचा गाजलेला म्युझिक व्हिडिओ आहे
या बरोबरच प्रसिद्ध मराठी युट्युब वर विनायक माळी यांच्या अनेक व्हिडिओमध्ये तिने काम केले तसेच झी युवा वरील डान्सिंग क्वीन या शोमध्येही ती झळकली होती तर मंडळी मराठी अभिनेत्री अंकिता आई होणार असल्या बद्दल अभिनंदन आणि तिला खुप सार्या शुभेच्छा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद