स्टार प्रवाह वाहिनी सध्या इतर वाहिन्यांच्या तुलनेत टीआरपी रेस मध्ये अग्रेसर आहे स्टार प्रवाह नवीन नवीन रियालिटी शो घेऊन येत आहे मी होणार सुपरस्टार या डान्स रियालिटी शो नंतर
आता मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद हा सिंगिंग रियालिटी शो घेऊन येत आहे या शोचं सूत्रसंचालन अभिनेता सिद्धार्थ चांदेकर करणार असून याचे परीक्षण कोण करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला
तर काही मीडिया रिपोर्टनुसार सिंगर वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे हे दोघेही कॅप्टन असणार असून महागुरू हे पद अर्थातच अभिनेते सचिन पिळगावकर भूषवणार आहेत
हे तीन दिग्गज चेहरे या शोच्या परीक्षणाची जबाबदारी पार पाडतील तर तुम्ही किती उत्सुक आहात मी होणार सुपर स्टार छोटे उस्ताद या शो साठी
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद