आज आपण जाणून घेणार आहोत कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला यामध्ये अंतराची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा खरा आयुष्याविषयी आता तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे या मालिकेत अंतरा एक अतिशय स्वाभिमानी
संस्कारी व बिंदास अशा एका मुलीची भूमिका साकारत आहे पण ती तिच्या खऱ्या आयुष्यात कशी आहे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अंतरा चे खऱ्या आयुष्यातील नाव आहे योगिता चव्हाण तिचा जन्म 9 मार्च 1994 मुंबई महाराष्ट्र मध्ये झाला होता
व सध्या तिचं वय सत्तावीस वर्ष इतक आहे योगिता ने आपले शालेय शिक्षण मुंबई च एसबीएन पडवळ विद्यालया मधून पूर्ण केलं आणि ती नंतर मुंबईच्या एस्से जे सोमय्या कॉलेज मधून बीकॉम ग्रॅज्युएशन ची डिग्री मिळवले आहे
योगिताला लहानपणापासूनच अभिनयाचा फारच छंद होता आणि म्हणूनच आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर 2014 मध्ये मॉडलिंग मधून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली आणि मग 2016 मध्ये मराठी रियलिटी शो मध्ये तिने भाग घेतला होता
व त्यामध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर निवडून आली होती त्यानंतर 2018 मध्ये गावठी मराठी सिनेमा मध्ये काम करण्याची संधी योगिताला मिळाले व त्याच्याच पुढच्या वर्षी 2019 मध्ये शिवा एक युवा योद्धा या मध्ये देखील तिने काम केले आहे
याचबरोबर योगिता ने बरेच मराठी मालिका व नाटकांमध्ये देखील काम केले असून 2018 मध्ये जाडूबाई जोरात ही तिची पहिली मालिका होती यामध्ये तिने गायत्री नावाच्या एका मुलीचे पात्र साकारलं होतं योगिता तिच्या आई-बाबांसोबत मुंबईमध्ये राहते
व अजून पर्यंत ती अविवाहित असून तिचं रिलेशनशिप स्टेटस देखील सिंगल आहे आणि आता आपण तिला जीव माझा गुंतला या मालिके मध्ये अंतराची भूमिका साकारताना पाहतो तर तुम्हाला तिचा अभिनय कसा वाटतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद