आज आपण जाणून घेणार आहोत कलर्स मराठी वरील मालिका जीव माझा गुंतला यामध्ये मल्हार खानविलकर याची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्याविषयी आपल्या सर्वांनाच माहिती आहे
मल्हार या मालिकेमध्ये एक अतिशय श्रीमंत व दुसऱ्यांचा जराही आदर न करणारा आजच्या एका माणसाची भूमिका साकारतो आहे पण तो त्याच्या खरा आयुष्यात कसा आहे हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत मल्हार चा खरा आयुष्यातील नाव आहे
सौरभ राजश्री चौगुले त्याचा जन्म 4 जून 1983 मुंबई महाराष्ट्र येथे झाला होता सध्या त्याचं वय 38 वर्षे इतका आहे सौरभने त्याचं शालेय शिक्षण मुंबई मधूनच पूर्ण केले आहे पुढचं माध्यमिक शिक्षण मुंबई युनिव्हर्सिटीमधून घेतलं असून त्याने बीए ग्रॅज्युएट ची डिग्री मिळवले आहे
सौरभला फोटोग्राफीची फार आवड होती म्हणून आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने फोटोग्राफी मधूनच आपल्या करिअरची सुरुवात केली पण सौरभला नेहमी उत्तम अभिनेता बनायचं होतं म्हणुनच त्याने काही वर्षानंतर फोटोग्राफी सोडूनफिल्म मेकिंग मध्ये आपलं करियर ला सुरुवात केली होती
व त्याने तिथूनच आपल्या अभिनय क्षेत्रात पदार्पण देखील केलं सौरभ ने अनेक मालिकांमध्ये काम केला आहे कलर्स मराठी वरील मालिका जीव माझा गुंतला ही त्याची पहिलीच मालिका आहे सौरभ त्याच्या आई-बाबांसोबत मुंबई मध्येच राहतो
व अजून पर्यंत त्याचं लग्न झालेलं असून रिलेशनशिप स्टेटस देखील सिंगल आहे सौरभच्या हाफिज बद्दल बोलायचं झालं त्याला पुस्तकं वाचायला व बाईक रायडिंग आणि ट्रॅव्हलिंग करायला आवडतं सौरभ एका एपिसोड च्या शूटिंगसाठी जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये घेतो तर तुम्हाला जीव माझा गुंतला या मालिकेतील मल्हार म्हणजे सौरभ ची भूमिका कशी वाटते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद