स्टार प्रवाह वरची मालिका अभिमान शोध या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत शांतनु चे खरे नाव आहे अक्षय कोठारे अक्षय टोमॅटो आणि शंतनु या नावाने ओळखले जाते
25 सप्टेंबर 1995 जन्मतारीख आहे शंतनूची 2019 प्रमाणे शंतनु आता 26 वर्षाचा आहे त्याचा जन्म सोलापूर महाराष्ट्र येथे झाला तो प्रोफेशनली अभिनेता आणि मॉडल आहे त्याने आपलं शालेय शिक्षण जेसे हायस्कूल सोलापूर येथून पूर्ण केले
आणि आपल्या तो पुढील शिक्षण त्याने मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये कम्प्लिट केले मास्टर ऑफ थेरी आर्ट मधून त्याने शिक्षण घेतले आहे शंतनुला स्विमिंग आणि अभिनयाचे फार आवड आहे अजून त्याने लग्न केले नाही तो सध्या सिंगलच आहे
आता जाणून घेऊया त्याच्या कुटुंबाविषयी त्याला भाऊ आहे आणि त्याचे नाव आहे का अमोध कोठारे त्याच्या आईचे नाव आहे ज्योती कोठारे शांतनु एका एपिसोडचे 32 हजार रुपये घेतो निळा आणि लाल त्याचा आवडता कलर आहे
शंतनू चा आवडतं ठिकाण आहे मालदिप शंतनु हा जातीने हिंदू आहे बंद रेशमाचे 2011 मध्ये आलेली ही त्याची पहिली सिरीयल आहे 5′ 8″ फूट इतकी त्याची उंची आहे शांतनु वजन 62 किलो आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद