जीवन शैली सोनी मराठीवरील अजुनाही बरसात आहे या मालिकेतील मीरा बदल

नमस्कार आज आपण मुक्ता बर्वे तिच्या बद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत तिचं खरं नाव आहे मुक्ता बर्वे मुक्ता आणि मीरा या नावाने तिला खर ओळखतात मुक्ता यांचा जन्म साल आहे 7 मे 1979 2021 प्रमाणे त्यांचे वय आहे

42 वर्ष इतका महाराष्ट्रातील पुणे येथे त्यांचा जन्म झाला आहे मुक्ता बर्वे तिचे शिक्षण बीए ग्रॅज्युएट झाले आहे मुक्ता बर्वेने अजून लग्न केलेले नाही ती एकटीच आहे आता जाणून घेऊया तिच्या कुटुंबाविषयी तिच्या आईचे नाव आहे विजया बर्वे व तिच्या वडिलांचे वसंत बर्वे असे नाव आहे

तिला भाऊ आहे आणि त्याचं नाव आहे डेबु मुक्ता बर्वे यांनी टीव्हीपासून आपली करिअरला सुरुवात केली त्यांची पहिली सिरीयल होती घडलय बिघडलय ही मालिका आली 1998 मध्ये तिचा पहिला चित्रपट होता चकवा तो 2004 मध्ये आला 40 ते 50 ला लाख पर एपिसोडला मुक्ता बर्वे घेते

एका एपिसोडचे मुक्ता बर्वे च निव्वळ मूल्य आहे 3 ते 4 करोड अंदाजे पिवळा आणि गुलाबी हा मुक्ता बर्वे चा आवडता कलर आहे ट्रॅव्हलिंग डान्सिंग आणि गायला तिला आवडतं गोवा आणि काश्मीर हे मुक्ता बर्वे चे फेवरेट ठिकाण आहे

मुक्ता बर्वे इला श्रीदेवी ही अभिनेत्री फार आवडते 5′ 4″फुट इतकी किती उंची आहे व तिचं वजन आहे 59 किलो

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *