मंडळी सोनी मराठीवर 22 नोव्हेंबर पासून इंडियन आयडल मराठी हा शो सुरू होत आहेत प्रसिद्ध गायक अजय अतुल हे या शोचे परीक्षक असतील तर प्रसिद्ध अभिनेत्री स्वानंदी टिकेकर
ही या शोचे सूत्रसंचालन करणार आहेत मंडळी अभिनेत्री स्वानंदी ही एक चांगली गायिका सुद्धा आहेत काही महिन्यांपूर्वी स्वराधी सोनी मराठी वरील सिंगिंग स्टार या शोची विजेती ठरली होती
त्यामुळे तिला आता पुन्हा एकदा सोनी मराठीवर इंडियन आयडल मराठी सूत्रसंचालनाची जबाबदारी मिळाली आहेत अभिनेत्री स्वानंदी टिकेकर ही प्रसिद्ध मराठी अभिनेता उदय टिकेकर यांची मुलगी आहेत
अभिनेत्री स्वानंदी ला दिल दोस्ती दुनियादारी या गाजलेल्या मालिकेतील खूप प्रसिद्धी मिळाली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद