छोट्या पडद्यावरील रंग माझा वेगळा मालिकेने कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे या मालिकेतील दीपा या पात्रने आपल्या प्रेमळ स्वभावाने रसिकांच्या मनात घर केले
या मालिकेतील दीपा ची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे ईने साकारली आहे रेश्मा शिंदेला दिपाच्या भूमिकेत लोकांचे खूप प्रेम मिळत आहे दिवसेंदिवस सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील वाढ होताना दिसत आहे
रेशमाच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात नुकताच एक व्हिडिओ रेश्मा इंस्टाग्राम वर शेअर केला आहे रेश्मा शिंदे इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला आहे
हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की कपल गोअल्स अखेर मला पार्टनर मिळाला आहे याकडे माझे मी नखरे करेन या व्हिडिओत रेश्मा शिंदेच्या मागे रेखा ॲनिमेटेड कॅरेक्टर पहायला मिळत आहेत
त्यांचे खूपच पसंती मिळत आहे रेश्मा शिंदेच्या मजेशीर व्हिडिओला चाहत्यांची खूपच प्रसिद्धी मिळताना दिसते रेश्मा शिंदे टेलीविजन वरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे
रंग माझा वेगळा या मालिकेतून रेश्माला खूपच लोकप्रियता मिळाली आहे नांदा सौख्यभरे चाहूल या मालिकेतती काम करताना दिसली आहे केसरी नंदन या हिंदी मालिकेतील प्रमुख भूमिका केली होती
लालबागची राणी या चित्रपटातही ती दिसली होती तर तुम्हाला रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपा म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदे आवडते का मालिकेतील तिचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद