संध्याकाळी देवळातून आलं की अंगणातल्या बंगळीवर सुनिता जरावेळ बसायची तेच दोन चार क्षण निवांत पणाचे कडू-गोड आठवणीत रमण्याचे दिवाळी जवळ आली थंडी अंगाला झोंबू लागली सुनिता बोचणाऱ्या थंडीच्या भूतकाळात हरवली पहिलीत असताना अाई छोट्याच्या आजाराचं निमित्त होऊन गेली काही दिवसातच नवी आई आली नव्याचे नऊ पन दोन दिवस टिकलं नाही दोन दिवसात पाहुणे गेले आणि माग महिन्याच्या थंडीतही छोटी सुनिता सावत्रपणा च्या आगीत होरपळून लागली कामाचा बोजा आणि अपुरा उरलेलं अन्न
सोबत कधी कधी नवी आई अंगावर पण यायची बाबा मध्ये बोलले तर त्यांनाही भांडायची थंडी वाढली तसं बाबांनी तिच्यासाठी सुंदर स्वेटर आणलं कितीतरी दिवसांनी कोमेजलेला चेहरा खुलला सगळे विसरून तिचं निष्पाप मन आनंदाने बागडू लागला छोट्या परी चा हसरा चेहरा पाहून बाबाही हरपले नवी आई आली एका क्षणात अंगावरचा स्वेटर वरून काढला गेला आणि काही वेळातच त्याचे तुकडे तुकडे झाले दरवर्षी स्वेटर साठीच नाही तर उरलेल्या हातापायाला लावलेल्या तेलासाठी तरसलेत नव्या आईने तिच्या मैत्रिणीच्या मुलाला प्रभाकर ला देऊन सुनीते चा सौदा केला
प्रभाकर ही मैत्रिणीचा सावत्र मुलगा सुनीता आणि प्रभाकर दोघेही सारख्याच परिस्थितीत मोठी झालेली एकमेकाचं दुःख समजू शकणारे सुनीताची स्थिती आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी पहिल्या दिवाळस नाला थंडी पडू लागली माहेरची तर काही उब नव्हती
पण सासरीही बोचणारी थंडी पण प्रभाकर ची गुलाबी आणि प्रेमळ पणाची समजूतदारपणाची उब आता सुनीताला तिला साथ देऊ लागली सासूचा तिरस्कार आणि प्रभाकरच्या प्रेमापुढे जानवे चा झाला तिने हौसेने त्याच्यासाठी स्वीटर आणि आईसाठी शाल आणली स्वेटर पाहताच
सुनीताला जुना प्रसंग कालच घडण्यासाठी आठवल्या आणि तिचे डोळे भरून आले आणि उपकृत नजरेने त्याच्याकडे पाहु लागले तोच सासू कराली आणतो स्वेटर इकडे सुनिता प्रभाकर हताशपणे एकमेकांकडे पाहू लागले कितीतरी हिवळे केले स्वेटर शिवाय पण दोघातील प्रेमाचा सामंजस्याचा उबदार पणा वाढत होता
संसार फुलू लागला दोनाच्या चार झाले आली सगळे विसरून नात्वा रमली एका दिवाळीला सासूने स्वतः सुनीता साठी स्वीटर आणलं सर्व निष्पाप मनाच्या सुनीताने तो आढेवेढे न घेता घातलं पण तिला जाणवलं उष्ण शब्दाच्या आठवणीने स्वीटर थंडी पेक्षाही जास्त टोचतो
आणि बोचतो त्यापेक्षा बोचणारी थंडी सुखावह वाटते तिला आयुष्यात कधी स्वेटर शाल वापरण्याची इच्छा झाली नाही मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये सासुबाई गेल्या गरम कपडे गरम गरम सूप उबदार खोली मनात कुठलाही किंतू न ठेवता सुनीताने त्यांचं काळजीने सगळे केल्यावर भरल्या डोळ्यांनी
आणि पश्चातापाचा अश्रुंनी सुनीताला हातात हात घेऊन स्वेटर घालण्यासाठी विनुऊ आलेल्या त्यांचा मान राखण्यासाठी सुनीताने स्वीटर अंगावर चढवल्या आणि तिला जाणवलं सासूबाईंची समाधानाची नजर स्थिर झाली आहे हातातला हात थंड पडला अचानक सुनिता भानावर आ ली ती बराच वेळ ती विचारात हरवलेली पाहून तिच्या अंगार हळूच एक उबदार शाल पांघरली होती आणि प्रभाकर यांच्या नात्यातील ऊब अनुभवत होता मित्रानो याबद्दल तुम्हाला काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद