झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेला खूपच लोकप्रियता मिळाली मालिकेतील सर्वच कलाकार खूपच उत्तम भूमिका साकारताना दिसणार
या मालिकेतील एका अभिनेत्रीचे आई-वडिलांचे कोरूना ने निधन झालं आहे ती अभिनेत्री म्हणजे मालिकेत नेहा ची मैत्रीण शेफाली ची भूमिका साकारणारी अभिनेत्री काजल काटे
काजल ला झी गौरव पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट विनोदी स्त्री व्यक्तिरेखा पुरस्कार मिळाला याबद्दल तिने सोशल मीडियावर एक भाऊ पोस्ट केली आई-बाबा 2021 एप्रिल महिन्यात
कोरूना भयंकर लाटेत मला व माझ्या बहिणीला एका क्षणात सोडून गेले आणि आमच्या आयुष्यात कायमची शांतता पसरली मग झी मराठी प्रोजेक्ट मला मिळालं हे मिळवण
इतकं सोपं नव्हतं ऑडिशन दिल परत परत ऑडिशन देऊन इतक्या सगळ्या दिग्गजांना बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली हे सगळं घडलं आई बाबां च्या आशीर्वादामुळे मला मिळालेल्या
पुरस्काराचे श्रेय जेवढं माझ्या आई-बाबांना जातं तेवढेच माझ्या सर्व कलाकारांना देखील जात अशी भाउक पोस्ट अभिनेत्री काजल काटे हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केली
तर तुम्हाला झी मराठीवरील माझी तुझी रेशिम गाठी या मालिकेतील शेफाली ची भूमिका साकारणारी अभिनेत्री काजल काटे आवडते का तिचा मालिकेतील अभिनय तुम्हाला कसा वाटतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद