मंडळी नुकतच झी मराठी अवॉर्ड 2021 हा सोहळा पार पडला यात माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार मिळवले पण प्रेक्षकांनी मात्र झी च्या पुरस्कार सोहळ्यातील
काही पुरस्कारांवर टीका केली हे पुरस्कार योग्य कलाकारांना दिले गेले नसल्याचे प्रेक्षकांनी म्हटले मंडळी ही टीका झालेले पुरस्कार म्हणजे भावी सून आणि भावी सासू यातील भावी सून हा पुरस्कार येऊ कशी कशी मी नांदायला
या मालिकेतील स्वीटू ला मिळाला तर भावी सासू हा पुरस्कार आमची आई शकुला मिळाला पण हे पुरस्कार चुकीच्या कलाकारांना दिल्याचा प्रेक्षकांचं म्हणणं आहे प्रेक्षकांच्या मते स्वीटू चे ओम सोबत लग्न झाले असते
तरती शंकूची सून झाली असतील पण मालिकेमध्ये स्वीटूच लग्न
तर मोहित सोबत झाल तर तिला भावी सुना पुरस्कार दिला पूर्णपणे चुकीचा आहे त्यामध्ये तुझ्या माझ्या संसाराला
आणि काय हवं या मालिकेतील आदितीला हा पुरस्कार द्यायला हवा होता असं प्रेक्षकांना वाटतंय तर भावी सासू हा पुरस्कार ओम ची आई शकुला देण्यावर सुद्धा प्रेक्षकांनी जोरदार टीका केली
कारण ओम आणि सुटू च लग्न झालं नाहीये स्वीटू च सोबत लग्न झाले त्यामुळे शकू ही सून नाहीये त्यामुळे हा पुरस्कार सुद्धा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील सिद्धू च्या आईला मिळायला हवा होता
अशा प्रकारे दोन पुरस्कार चुकीच्या कलाकारांना दिले गेल्याचे प्रेक्षकांनी म्हटलं येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेतील कलाकारांचे दोन पुरस्कार दिले प्रेक्षक मात्र नाराज झाले
तर मंडळी तुम्हाला काय वाटतं झी मराठीचे पुरस्कार योग्य कलाकारांना देण्यात आले आहे का किंवा पुरस्कार कोणत्या कलाकारांना द्यायला हवे होते याविषयी तुमचे मत काय
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद