नीता शेट्टी या अभिनेत्रीला आपण सर्वांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये व मराठी चित्रपटांमध्ये पाहिले आहे ती आपल्या आगळ्यावेगळ्या तिच्या स्टायलिश लुक नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहते आणि आता तिने बिग बॉस मराठी सीजन थ्री मध्ये देखील प्रवेश केला आहे
आता बिग बॉसच्या घरात आपण सर्वे पाहणारच आहोत पण त्याआधी आज आम्ही तुम्हाला नीता शेट्टी यांच्या विषयी आज अशा काही गोष्टी सांगणार आहोत त्या कदाचित तुम्हाला माहिती नसातील नीता यांचा जन्म 20 जून 1986 भारतातील कर्नाटक या राज्यात झाला होता
2021 प्रमाणे त्यांचे वय 34 वर्षे इतकी आहे नीता यांच्या फॅमिली विषयी बोलायचं झालं तर तुझ्या फॅमिली मध्ये तिचे आई-बाबा एक छोटा भाऊ व बहीण आहे व ते सर्व नीता सोबत मुंबई मध्येच राहता नीता शेट्टी यांचं लग्न झाला असून 2008 मध्ये सचिन यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता
सचिन हे प्रोफेशन ए 1 म्युझिक आर्टिस्ट व डांसर आहे नीता यांचा जन्म जरी कर्नाटक येथे झाला असला तरी तिने आपले शालेय शिक्षण मुंबई मधूनच पूर्ण केले व त्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेऊन तिने बीए ग्रॅज्युएशन ची डिग्री मिळवली आहे कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना
नीता यांनी अनेक हिंदी मालिकेसाठी ऑडिशन देण्याची सुरुवात केली आणि मग दोन हजार चार ते दोन हजार पंधरा नीताने जवळपास वीस ते पंचवीस मालिकांमध्ये काम केलं आहे त्यानंतर 2017 मध्ये फुगे या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या करिअरला सुरूवात केली
निता शेट्टी यांना अभिनयासोबतच डान्सिंग शॉपिंग आणि ट्रॅव्हल इंची देखील फारच आवड आहे व 2015 मध्ये नो एंट्री या हिंदी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये आपले पदार्पण केले होते आणि विशेष करून सोनी टीव्हीवरील शो सीआयडी मध्ये नीता शेट्टी यांना खूप वेळा पाहिले गेले आणि तिथूनच तिला खरी ओळख मिळाली तर तुम्हाला नेता शेट्टी च चरित्र कसं वाटल
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद