रुपाली भोसलेची खरी जीवन कहाणी स्टार प्रवाह वरील आई कशा करते’ या मालिकेतील कलाकार

रुपाली भोसले मी गेली अनेक वर्ष चित्रपट सृष्टी मध्ये काम करते आहे मराठी बरोबरच हिंदी मालिकेमध्ये देखील तिने काम केले असून सुमित राघवन यांच्यासोबत बडी दूर से आये है ही तिची सिरीयल प्रचंड गाजली होती

त्यानंतर तिने अनेक मराठी मालिकेमध्ये काम केलं बिग बॉस मध्ये आल्यानंतर रूपाली आणि पराग यांच्या नात्याची खूप चर्चा झाली मात्र रुपालीने माझं आणि परागचं नातं फक्त मैत्रीच असल्याचं सांगितलं 2012मध्ये आयटी एक्सपर्ट मिलियन यांच्यासोबत तिचं लग्न होतं

मात्र काही कारणांमुळे तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हापासून ती तिच्या आई आणि भावा सोबत राहते मराठी मालिका विश्वातील अत्यंत गाजणारी मालिका आई कुठे काय करते मध्ये नकारात्मक भूमिका साकारलेली अभिनेत्री रुपाली भोसले

हिच्यावर कधीकाळी गोठ्यात राहायची वेळ आली होती रूपाली चा हा प्रवास कित्येकांना प्रेरणा देणार आहे मनोरंजन क्षेत्रात येण्यासाठी कित्तेक कलाकार धडपड करत असतात काही कलाकारांना लगेच यश मिळवत तर काहींना बराच प्रवास करावा लागतो

छोट्या पडद्यावर गाजणारे आई कुठे काय करते या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारलेली अभिनेत्री रुपाली भोसले ईला देखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वी रूपाली चा प्रवास प्रचंड कठीण होता घराघरात रूपालीच्या भूमिकेला प्रेक्षक वाईट म्हणत असतील

पण खर्‍या आयुष्यात मात्र रूपालीची लोकप्रियता प्रचंड आहे ही लोकप्रियता मिळवण्यासाठी रूपाली ने खूप मेहनत घेतली रूपालीच्या बालपणापासून त्यांच्या कुटुंबावर एकापाठोपाठ एक संकट येत होती मुंबईच्या बीबीडी चाळीत लहानाची मोठी झालेल्या

रूपालीच्या वडिलांना तिच्या काकांनी एक स्कीम सांगितले व रूपाली च्या वडिलांनी त्यांच्याकडे असलेले सगळे पैसे काकांच्या हाती दिले पण ती स्कीम खोटी असल्यामुळे रूपालीच्या काकांना अटक झाली आणि रुपाली चे कुटुंब रस्त्यावर आले

रूपाली चे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर दिवस काढत असताना तिच्या वडिलांच्या एका मित्राने त्यांना राहायला एक जुनी पत्र्याची खोली दिली या ठिकाणी आधी गुरे बांधले जायचे मात्र रूपालीच्या कुटुंबावर गोठ्यात राहायची वेळ आली त्यामुळे घरची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत रुपालीने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आणि काम करू लागले तर तुम्हाला रूपाली चा हा प्रवास कसा वाटला

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *