वीणाने या स्पर्धकाला केले शेफ बघा कोण आहे ते बिग बॉस मराठीतील 3

बिग बॉस मराठी 3 मध्ये या आठवड्यातील ॲलीमेशन प्रक्रिया पार पडली तृप्ती ताई विशाल सोनाली जय आणि मीनल हे पाच जण ह्या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या

या प्रक्रियेसाठी नॉमिनेट आहेत बिग बॉस मराठी 2 ची कंटेस्टेंट अभिनेत्री वीणा जगताप ने याविषयीचे मत नोंदवल आहे सोशल मीडियावर वीणाने विशाल

आणि मीनल या दोघांचा वोटिंग फोटो स्टुडिओ पोस्ट केलाय त्यामुळे विशाल आणि मीनल ला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेपासून शेप करणार असे स्पष्ट दिसते तर तुम्हाला याविषयी काय वाटतं

तुम्ही सुद्धा वीणाच्या या मतांशी सहमत आहात का नॉमिनेट झालेल्या पाच सदस्य पैकी तुम्ही या आठवड्यात कोणाकोणाला सेफ कराल

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *