सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे या मालिकेतील मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत
या मालिकेतील अभिनेत्री लवकरच एका नव्या दमाच्या मालिकेतून आणि एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे अजूनही बरसात आहे या मालिकेत त्यांनी ब्रेक घेतलेला पाहायला मिळतोय या अभिनेत्रीचं नाव आहे उमा सर्देशमुख यांनी अजूनही बरसात आहे या मालिकेत अधिराज्य आईची भूमिका निभावली होती
सुरुवातीला थोडेसे विरोधी भूमिका दर्शवणारे त्यांचे पात्र हळू हळू मीरा च्या बाजूने आणि तिला आपली सून करण्याच्या बाजूने वळलेले पाहायला मिळत आहे त्यामुळे त्यांनी साकारलेले
हे पात्र प्रेक्षकांना देखील विशेष भावले आहेत परंतु लवकरच उमा सरदेशमुख या सण मराठी या नावाने सुरू झालेल्या वाहिनी वर कन्यादान या मालिकेत एका नव्या भूमिकेत दिसणार आहे
त्यांच्या कन्यादान मालिकेतील भूमिकेचे नाव आहे आशालता आजपर्यंत माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेम केलं आता येते आणखी एका नव्या भूमिकेत आशालता एक वेगळी भूमिका
एक वेगळा अनुभव कन्यादान आजपासून सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता नक्की बघा असे म्हणून त्यांनी आपल्या नव्या भूमिकेबद्दल सांगितले आहे त्यामुळे उमा सर्देशमुख आता अजूनही बरसत आहे
या मालिकेतून तूर्तास तरी ब्रेक घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे आजवर अनेक कलाकारांनी एका सोबत आणखी काही मालिका साकारल्या आहेत पण या महामारी काळात वयस्कर अभिनेत्यांना एकापेक्षा एक जास्त भूमिका साकारणे जड जाताना पाहायला मिळते
तर तुम्हाला उमा सरदेशमुख यांची अजूनही बरसात आहे या मालिकेतील भूमिका आवडायची का उमा देशमुख यांना कन्यादान मालिका मध्ये पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद