बॉलिवूड आणि टीव्ही चे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते युसुफ हुसेन यांचे निधन झाले ते 73 वर्षांचे होते कोरोना यामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे युसुफ हुसेन यांनी अनेक सिनेमा
आणि मालिकांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या युसुफ हुसेन विवाह धूम टू खोया खोया चांद यासारख्या सिनेमात काम केला आहे युसुफ हुसेन यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीज शोककळा पसरली आहे
अभिषेक बच्चन मनोज बाजपेयी पूजा भट यांसारख्या अनेक कलाकारांनी वीट करून श्रद्धांजली वाहिली आहे हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी दिली
मी आज खरोखरच अनाथ झालो आहे असे म्हणत त्याने दुःख व्यक्त केल्या हंसल मेहता यांनी ट्विट करत म्हटले की मी शाहिद चे दोन शेड्युल पूर्ण केले होते आणि या वेळी प्रचंड आर्थिक अडचणीत होतो
फिल्म मेकर म्हणून माझी कारकिर्दी संपण्याच्या वाटेवर होती तेवढ्यात मला खरा आधार दिला तो युसुफ हुसेन यांनी माझ्या पडत्या काळात त्याने आधार दिला नसता
तर आज माझं करिअर संपलं असत त्यांनी जमा केलेले पैसे मला दिले आणि तुमच्या अडचणी हे पैसे कमी आले नाहीत तर पैशाचं काय उपयोग असं ते सांगत
त्यांनी मला आर्थिक मदत केली माझ्या आर्थिक अडचण दूर केली आणि शाहिद सिनेमा पूर्ण झाला होता वडिलांसारखे नेहमी सतत पाठीशी उभे असायचे जेव्हा जेव्हा गरज पडली त्यांनी साथ दिली किंवा चांगले सासरे नव्हते
तर वडिलांप्रमाणे सतत मार्गदर्शन देखील करत राहिले त्यांच्या निधनाने आज अनाथ झाल्याची भावना हंसल मेहता यांनी व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे युसुफ हुसेन यांची मुलगी सफीना चे लग्न हंसल मेहता बरोबर झाले आहे युसुफ हुसेन यांना भावपूर्वक श्रद्धांजली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद