अभिनेता शशांक केतकर हा सगळ्यांचाच लाडका अभिनेता शशांक ने आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींसोबत मालिका नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले
त्याच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम सुद्धा केलं सध्या शशांक त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स शूटिंग करते आणि हे शूट कुठल्या अभिनेत्रीसोबत नसून
त्याची बायको प्रियंका केतकर सोबत करतो शशांकने सोशल मीडियावर बायको सोबत फोटो पोस्ट करत शूटिंग विथ बायको असं कॅप्शन दिले तर आता शशांक बायको सोबत नक्की कसलं शूटिंग करतोय हे पाहणं खूपच उत्सुकतेचं आहे पण तुम्हाला आवडेल का शशांक आणि प्रियंकाला एकत्र काम करताना पाहायला
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद