स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत महाराणी येसूबाई साहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता एका नव्या भूमिकेत झळकणार आहे
साजणी या गाण्यातून प्राजक्ता आपल्या भेटीला येणार आहे नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला असून हे गाणं लवकरच आपल्या भेटीस यूट्यूब चैनल वर येणार आहे
प्राजक्ता सोबत या गाण्यात सिद्धार्थ तुपे हा झळकतोय तर मग तुम्हाला प्राजक्ता गायकवाड काय आवडते का तिला नवीन भूमिकेत बघण्यासाठी तुम्ही आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद